28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनिला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला, क्षणात विमानाला भीषण आग लागली. या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान आता या विमानातील ब्लॉकबॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्लॉकबॉक्स सापडला होता.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या ब्लॅकबॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अधिक चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. हा ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडल्याने त्यातील डेटा खराब झाला का? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून ब्लॅकबॉक्स रिकव्हर केला गेला होता. आता जी माहिती समोर आली आहे, त्या माहितीनुसार हा ब्लॅकबॉक्स काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत सापडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या ब्लॅकबॉक्समधील माहिती रिकव्हर करण्याची गरज आहे, त्यासाठी आता हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवला जाऊ शकतो, केंद्र सरकार याबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यांनतर हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. डेटा रिकव्हरीनंतर त्या ब्लॅकबॉक्समधून कोणती माहिती समोर येते ते पहावं लागणार आहे. दरम्यान काही जणांकडून या अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात येत असल्यामुळे या ब्लॅकबॉक्समधील डेटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लवकरच डेटा रिकव्ह होण्याची शक्यता आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




