अंबरनाथ: नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पालिकेची सभा सुरू असलेल्या स्व. आनंद दिघे नाट्यगृहाबाहेर एका विनानंबरच्या संशयास्पद चारचाकी कारमध्ये तलवारीसारखी धारदार शस्त्रे आणि दोन वेगवेगळ्या नंबरप्लेट आढळून आल्याने संपूर्ण अंबरनाथ शहरात एकच गारुड आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सतर्क पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.
नेमकी घटना कशी घडली? अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम किंवा गळतीचे काम सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्व. आनंद दिघे नाट्यगृहामध्ये पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली जात आहे. बुधवारी ही महत्त्वाची सर्वसाधारण सभा सुरू असताना नाट्यगृहाच्या बाहेरील परिसरात एक पांढऱ्या रंगाची विनानंबरची संशयास्पद कार बराच वेळ उभी होती. एका भाजप नगरसेवकाच्या भावाने या संशयास्पद गाडीबाबतची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कुठलाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि या कारची कसून झडती घेतली.
कारमध्ये काय-काय आढळले? पोलिसांनी जेव्हा या विनानंबरच्या कारची तपासणी केली, तेव्हा त्यांना गाडीच्या आतमध्ये एका कोपऱ्यात तलवार, टोचा (शार्प हत्यार), दांडके तसेच तब्बल दोन वेगवेगळ्या नंबरप्लेट आढळून आल्या. गाडीवर कोणतीही अधिकृत नंबरप्लेट नसताना आतमध्ये दोन वेगवेगळ्या नंबरप्लेट सापडल्यामुळे हा मोठा घातपाताचा किंवा एखाद्या नगरसेवकावर किंवा पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा पूर्वनियोजित कट असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सभागृहात खळबळ आणि पोलीस छावणीचे स्वरूप: ही बातमी वाऱ्यासारखी नाट्यगृहाच्या आतील सभागृहात पसरताच नगरसेवक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, उल्हासनगर गुन्हे शाखेचे (क्राइम ब्रँच) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या सर्व घटनाक्रमानंतर नाट्यगृह परिसर आणि त्याच्या आसपासच्या परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या स्व. आनंद दिघे नाट्यगृहापासून अंबरनाथ पोलीस ठाणे अवघ्या काही फुटांच्या अंतरावर आहे आणि या भागात पोलिसांची सतत वर्दळ असते. अशा अत्यंत सुरक्षा असलेल्या आणि मुख्य ठिकाणी नंबर नसलेली गाडी उभी करून शस्त्रे बाळगण्याची आरोपींची हिंमत कशी झाली, याविषयी नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, ते नेमक्या कोणत्या उद्देशाने आणि कोणाच्या इशाऱ्यावर तिथे आले होते, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





Эти платформы для взрослых могут выступать каналом сексуального просвещения.
Такие платформы помогают людям анонимно изучать собственные границы и интересы.
секс чат
В отношениях общий интерес способен служить стимулом для честного диалога о границах.
Также подобные сайты помогают снижать внутреннее стресс и поддерживать эмоциональное здоровье.
Сайты для совершеннолетних призваны служить средством сексуального образования, а также помощью в осознании личных предпочтений.
Подобные сервисы позволяют взрослым познавать собственные желания в безопасной обстановке, снижая риски реальных последствий.
порно рассказы в жопу
Для партнёров общее ознакомление подобных материалов может усиливать доверие и становиться стимулом для открытого разговора о желаниях и рамках.
Помимо этого эти ресурсы предоставляют возможность для безрисковой реализации напряжения и снятия стресса, не причиняя вреда другим.
Поисковая оптимизация веб-ресурсов — это комплекс мер, направленных на повышение рейтинга в поисковых системах.
Главная миссия SEO — поднять проект в топ поисковой выдачи по целевым словам.
составление семантического ядра
Чтобы достичь такого результата эксперты проводят внутренний аудит, трудятся над содержанием, структурой и ссылками.
В итоге проект делается заметнее в поиске, привлекает больше посетителей и повышает продажи.
Флешку на 2 гига и подарочные флеш-драйвы для мужчин в Симферополе. Сладкий сувенир с логотипом цена и сумки оптовыми партиями в Перми. USB Flash 128 Gb и печать на флешке неподалёку в Новосибирске.
https://usb-flashki-optom-24.ru/
Rick Owens представляет собой бунтарский проект, основанный в середине 1990-х с чёткой антигламурной идеей и узнаваемым стилем в духе тёмного гламура и гранжа.
Основатель известен объёмными драпировками, экспериментальными силуэтами и применением кожи наряду с минимализмом и глубокими оттенками.
rick-owens-moscow.ru
Rick Owens сочетает роскошь и нонконформизм, предлагая одежду для предпочитает индивидуальность а также не боится выделяться нестандартно.
В наши дни этот бренд — это не просто мода, но и узнаваемое мировоззрение, охватывающее мебельный дизайн, экстравагантную обувь и философию продуманного нонконформизма.
Тайский остров Самуи представляет собой уютный тропический оазис, который покоряет чистейшими берегами и прозрачной глазурью моря.
На острове можно восстановить силы в климате гармоничного расслабления, любуясь невероятными вечерами и открывая для себя вкуснейшие тропические фрукты.
https://apartmentsamui.com/
На на этом острове отдыхающих радуют уютные отели, доброжелательные жители острова и удобная инфраструктура.
Визит сюда дарит тёплые эмоции, поток энергии и желание приехать снова на такое сказочное место.
Ответственный подход к игре в цифровых азартных играх — это принципиальный формат к ставкам, который ставит на первое место защиту и спокойствие пользователя.
aurora-casinos.com
Такая практика рекомендует игрокам заблаговременно определять чёткие лимиты на время и деньги и делать регулярные тайм-ауты, а также вовремя получать помощь в случае появлении избыточной игровой зависимости.