मुंबई: राज्य सरकारने सन २०२६ मध्ये जाहीर केलेल्या नवीन शेतकरी कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून कर्जखाती निरंक करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून वेगाने राबवली जात आहे. मात्र, दुसरीकडे २०१७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'तील सुमारे ६ लाख ६४ हजार शेतकरी तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्याप प्रत्यक्ष लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
५,९७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी अडकला: कृषी व सहकार विभागाकडून मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, २०१७ च्या योजनेअंतर्गत सर्व निकषांमध्ये पात्र ठरूनही राज्यातील सुमारे ६.५६ लाख कर्जखात्यांचा ५,९७४ कोटी ४९ लाख रुपये इतका मोठा निधी तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे अडकला आहे. अर्ज पडताळणी, बँकांची माहिती जुळणे (Aadhaar Seeded Data) आणि इतर त्रुटींमुळे या खात्यांवर प्रत्यक्ष रक्कम वर्ग होऊ शकलेली नाही.
पावसाळी अधिवेशनात ५०० कोटींची विशेष तरतूद: प्रलंबित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर रक्कम पाठवण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे.
शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष: नव्या कर्जमाफीचे वाटप होत असताना जुन्या योजनेतील पात्र शेतकरी मात्र आजही बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. नऊ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही थकीत कर्जाची रक्कम माफ न झाल्याने शेतकरी कर्जबाजारीच राहिले असून, त्यांना नवीन पीककर्ज मिळण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे २०१७ च्या योजनेतील संपूर्ण प्रलंबित ५,९७४ कोटी रुपयांचा निधी एकाच टप्प्यात वितरित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
- नागपूर: भरचौकात मारहाण करून युवकांचे अपहरण; पोलिसांच्या 'सिनेस्टाइल ॲक्शन'मुळे आरोपींची पळापळ
- पुणे: एफडीए'कडून जुन्नरमध्ये ४७.८५ किलो मलाई कुल्फी जप्त; एरंडवणेतील हॉटेल लक्ष्मणचा अन्न परवाना निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
- नांदेड: सामाजिक वनीकरण विभागाचा अधिकारी श्रीनिवास लखमावाड बीडमध्ये ४५ लाखांची लाच घेताना जेरबंद
- नागपूर: भरचौकात मारहाण करून युवकांचे अपहरण; पोलिसांच्या 'सिनेस्टाइल ॲक्शन'मुळे आरोपींची पळापळ
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ


























Subscribe to my channel



