तुमच्या घरी अचानक पाहुणे आलेत किंवा सकाळी उठायला उशीर झाल्यावर मुलांच्या डब्यात काय बनवून द्याचं हा प्रश्न पडत असेल तर अगदी 10 मिनिटात ब्रेड आणि दही पासून हा पदार्थ बनवू शकता. चला आजच्या लेखात आपण ही गोड आणि आंबट ब्रेड आणि दही रेसिपी 10मिनिटात कशी बनवून होईल ते जाणून घेऊयात.
आवश्यक साहित्य
5 ब्रेड स्लाईस
1 कप दही
1 टीस्पून लाल तिखट
¼ टीस्पून हळद पावडर
चवीनुसार मीठ
मसालेदार चिंचेची चटणी
एक चिमूटभर हिंग
½ टीस्पून किसलेले आले
बारीक चिरलेला कांदा
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
2 टेबलस्पून तेल
बनवण्याची पद्धत:
एका भांड्यात दही आणि सर्व मसाले एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. दह्यातील घट्टपणा कमी करण्यासाठी तुम्ही थोडे पाणी देखील मिक्स करू शकता.
आता ब्रेडचे लहान-लहान तुकडे करा, ते दह्याच्या मिश्रणात बुडवा आणि एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.
एका मोठ्या नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडे तेल टाका, तेल गरम झाल्यावर त्यात हिंग आणि बारीक किसलेले आले टाका आणि काही सेकंद परतवा.
आता या पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा टाका आणि ते हलके सोनेरी होईपर्यंत परतावा.
एका डिशमध्ये ठेवलेले ब्रेडचे मिश्रण पॅनमध्ये टाका आणि मंद आचेवर 1-2 मिनिटे हलके सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. अधूनमधून मिश्रण परतवत राहा.
काही वेळात ब्रेडची ही डिश तयार होईल. एका प्लेटमध्ये कोथिंबीरने ही डिश सजवा मसालेदार चटणी सोबत खाण्याचा आस्वाद घ्या.
कुकिंग टिप्स
मसालेदार दहीवाला ब्रेड बनवण्यासाठी तुम्ही पांढऱ्या किंवा होल ग्रेन ब्रेडचा वापर करू शकता.
दही जास्त आंबट किंवा आदल्या दिवशीचे नसावे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी व जास्त करू शकता.
कांद्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही भाजी वापरू शकता.
ही रेसिपी गरमागरम वाढल्यावर खाण्यास सर्वात चांगली लागते, म्हणून तयार होताच वाढा.
चाटसारखी चव देण्यासाठी तुम्ही शेव किंवा चाट मसाला चटणी आणि कोथिंबीर मिक्स करून ही डिश सर्व्ह करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) ———————————————————————————— ———————————————————————————— ————————————————————————————
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
गुन्हा
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
























Subscribe to my channel



