
Pune : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी MahaMetroने काम सुरू केलं आहे. या टप्प्यात मेट्रो मार्गिका 4-B व 4-C चा समावेशा आहे. मेट्रो मार्गिका 4-B हडपसर ते लोणी काळभोर जोडणार असून या मार्गिकेवर सध्या 10 स्थानके प्रस्तावित आहेत. शिवाय मेट्रो 4-C ही हडपसर ते सासवड अशी असणार आहे. या मार्गिकेवरील 4 स्थानकांचं काम सध्या सुरू होणार आहे.
या दोन्ही मार्गिकांसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी अंतिम मुदत 5 मार्च 2026 दिली आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे पूर्व आणि दक्षिणेतील उपनगरांना थेट जोडणी मिळणार आहे. या मेट्रो मार्गिकांसाठी डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर, सासवड या सर्व भागांना थेट या नव्या मार्गिका जोडतील. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ आणि कोंडीमुक्त होणार आहे.
मेट्रो लाईन 4 - B
मेट्रो लाईन 4 -ब 11.102 किमी लांब उन्नत मार्गिका असणार आहे. या मार्गिकेवर एकूण 10 स्थानके असून 2 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल असणार आहे. त्यावरती मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी-हडपसर, लक्ष्मी कॉलनी, मंजरी फाटा, द्राक्ष बाग, टोल नाका, वाक वस्ती आणि लोणी काळभोर अशी स्थानकं असतील.
मेट्रो लाईन 4-C
पुणे मेट्रो 4-C 5.573 किमी लांब असून यावरती ही डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेवर सध्या 4 स्थानके प्रस्तावित आहेत. हडपसर ग्लायडिंग क्लब, फुरसुंगी IT Park< सुलभ उद्यान आणि सासवड रस्ता रेल्वे स्थानक अशी ही स्थानके असतील. यामुळे पुण्याच्या पुर्वेकडील भागांतील वाहतूक सुलब होणार आहे.
या दोन्ही मार्गिका पुणे मेट्रोच्या Khadakwasla - Kharadi Corridor एक भाग आहेत. या मार्गिकेवरील दोन उड्डाणपूल पुणे-सोलापूर महामार्गाचा भाग असतील. त्यामुळे पुणे-सोलापूर वाहन चालकांचा प्रवासही सुखकर होणार आहे. सध्या पुणे मेट्रो 3 च्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




