T20 WC : अभिषेक शर्मा फिट व्हावा यासाठी पाकिस्तानची प्रार्थना! सलमान आगाने सांगितलं कारण... Image Credit source: Asian Cricket Council
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला आणि दुसऱ्या सामन्यात नामिबियाला पराभूत केलं. आता भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. असं असताना अभिषेक शर्मा या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. मागच्या सामन्यापूर्वी त्याला पोटात गडबड झाल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज मिळाला पण नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. त्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या दोन तीन सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिट अँड फाईन व्हावा अशी इच्छा भारतीय क्रीडाप्रेमींची आहे. आता अशीच इच्छा पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने व्यक्त केली आहे. त्याने सांगितलं की, भारताने आपली सर्वश्रेष्ठ प्लेइंग मैदानात उतरवावी, यात अभिषेक शर्माही असावा.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने सांगितलं की, आशा आहे की उद्या अभिषेक शर्मा खेळेल. त्याची तब्येत सुधारत आहे. आम्ही सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध खेळू इच्छित आहोत. आमची अभिषेक शर्मा खेळावा अशीच इच्छा आहे. मग पाकिस्तानसमोर आव्हान वाढलं तरी काही हरकत नाही. अभिषेक शर्मा जगातील सर्वात घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या रडारमध्ये गोलंदाज आला तर त्याची काही खैर नसते. अभिषेककडे पावरप्लेमध्ये सामना संपण्याची ताकद आहे. आशिया कप स्पर्धेत याची अनुभूती पाकिस्तान संघाला आली आहे.
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध 31, 74 आणि 5 धावांची खेळी केली होती. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण आता अभिषेक शर्माचं खेळणं कठीण आहे. कारण 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला 103 ताप होता. त्यात पोटात गडबडही झाली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याचं वजनही कमी झालं असून नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.
पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून कोलंबोत आहे. त्यामुळे त्यांनी या वातावरणाशी बऱ्यापैकी जुळवून घेतलं आहे. त्यात दोन सामन्यात विजयही मिळवला आहे. त्यामुळे भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान सोपं नसेल. त्यात फिरकीची भक्कम फळी पाकिस्तानकडे आहे. भारताला आणखी ताकदीने या सामन्यात उतरावं लागणार आहे.
शहर
- मुंबई: गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंचा 'सायबर' फज्जा! "ती माझ्या मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी माझी," महाजनांचे भावूक स्पष्टीकरण.
- पुणे: वाहतूककोंडीतून सुटका होणार! रेल्वेफाटकमुक्तीसाठी पीएमआरडीए आणि महारेलचा ऐतिहासिक करार.
- पुणे: पीएमपीचा विस्तार, पण जागा अपुरी; १५०० नवीन बसेसच्या पार्किंग आणि देखभालीसाठी १०० एकर जागेची मागणी!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
महाराष्ट्र
- पुणे: अखेर पावसाचे आगमन! पुण्यात मुसळधार तर साताऱ्यात दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा.
- परभणी: मंदिर सभामंडप कोसळून ५ जणांचा मृत्यू, विश्वस्तांकडून कंत्राटदारावर खापर; अमोल मिटकरींचा संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
- मुंबई: गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंचा 'सायबर' फज्जा! "ती माझ्या मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी माझी," महाजनांचे भावूक स्पष्टीकरण.
- पुणे: वाहतूककोंडीतून सुटका होणार! रेल्वेफाटकमुक्तीसाठी पीएमआरडीए आणि महारेलचा ऐतिहासिक करार.
गुन्हा
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'

























Subscribe to my channel


