पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धार्मिक कल वाढत असूनही‎ आध्यात्मिक जागृतीची गरज‎

बाजाराच्या जगात असे म्हटले जाते की, जग हे मुलांचे अर्थशास्त्र‎आहे. म्हणूनच बाजाराने मुले, तरुण व महिलांना नियोजनबद्ध पद्धतीने‎आपला ग्राहक आणि हळूहळू हे ग्राहक स्वतः बाजारातील वस्तू बनले.‎आता हाच विचार कुटुंबाला लागू केला, तर कुटुंबाचे अर्थशास्त्र मुलांवर‎अवलंबून असते. कुटुंबाचे भविष्य पिढ्यान््पिढ्या या मुलांमुळेच चालते.‎ बाहेरच्या जगात रोबोट हळूहळू वर्चस्व गाजवत आहेत. रोबोट ही अशी‎प्रवृत्ती आहे, जी माणसाच्या मनातील भावना शोषून घेईल. याचे धोके‎कुटुंबातही दिसतील. कुटुंबात लोक जिवंत असूनही रोबोटसारखे‎वागतील. आई-वडील मुलांना रोबोटसारखे घडवत आहेत. एक दिवस‎असा येईल की रोबोट इतका अनियंत्रित होईल की तो माणसाच्या‎नियंत्रणात राहणार नाही. याचा सर्वात मोठा धोका कुटुंबात हा दिसून‎येईल की, येणाऱ्या पिढ्या कुटुंबाला ओझे मानतील. आपल्या कुटुंबांत‎धार्मिक कल वाढला आहे, परंतु आध्यात्मिक जागृतीही व्हायला हवी.‎ज्या कुटुंबाने आत्म्याचा स्वाद, आनंद अनुभवला त्या कुटुंबाचे‎अर्थशास्त्र दूरगामी असेल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *