
Satara : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील शेंद्रे येथे तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची ही मोठी कारवाई केली. कारमधून हे पैसे घेऊन जात होते. हे पैसे कोणासाठी आणि कुठून घेऊन जात होते याचा तपास पोलिस करत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. पोलिस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. साताऱ्यामध्ये पोलिसांना एका कारमधून मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा त्यांना कारमध्ये १ कोटी रुपये आढळून आले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. हे पैसे नेमके कोणाचे आहेत याचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांनी ही कारवाई केली.
|
Pimpri Chinchwad : अधिकाऱ्याची गाडी दिली पेटवून; चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील प्रकार |
सोमवारी बुलडाणा शहर पोलिस शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासाणी करत होते. यावेळी एका दुचाकीमध्ये २० लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. तातडीने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. संबधित व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याआधी अहमदनगरमध्ये तब्बल २३ कोटींचे सोनं पोलिसांनी जप्त केले होते. शुक्रवारी संध्याकाळी सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्ब्ल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट तसेच चांदी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेली कार ही पुण्यावरून संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांनी सुपा टोलनाक्याजवळ ही कारवाई केली होती. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमधून तब्बल ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. वाहन तपासणी दरम्यान पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. ही रक्कम सोलापूरमधील एका राजकीय नेत्याची असल्याची चर्चा सुरू होती. सध्या याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
महाराष्ट्र
- कोल्हापूर: कोगनोळी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन ३० तासांनंतर स्थगित; राजू शेट्टींचा साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




