‘तुला लय मस्ती आलीय!’, पोलिस पाटलावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड डोक्यात घातला नंतर…

image

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: माढा तालुक्यातील गार अकोले गावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये पोलीस पाटील मारुती शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रोहित शिवाजी केचे याच्यासह इतर सहा जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *