पुणे: रेल्वे विभागात गेल्या दीड वर्षांत रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांनी एक भीषण वास्तव समोर आणले आहे. या कालावधीत तब्बल ५२३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ८७ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये असलेला 'शॉर्टकट' घेण्याचा धोकादायक कल या मृत्यूंना कारणीभूत ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नेमकी स्थिती काय?पुणे, दौंड आणि मिरज या स्थानकांचा परिसर अपघातांसाठी 'हॉटस्पॉट' बनला आहे. स्थानकावर किंवा रुळांच्या परिसरातून जाताना वेळ वाचवण्याच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडतात. मात्र, अचानक येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव
गमवावा लागतो.
प्रशासनाचे प्रयत्न: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबविली जाते. रेल्वे ट्रॅकवर अधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अनेक ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे आणि नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईही केली जाते.असे असूनही, प्रवाशांच्या बेजबाबदारपणामुळे ही आकडेवारी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.
प्रशासनाचे आवाहन:रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहेरा यांनी स्पष्ट केले आहे की, रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा असून तो जीवावर बेतू शकतो.
प्रवाशांनी वेळ वाचवण्याचा शॉर्टकट न वापरता पुलाचा (FOB) वापर करावा आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
महाराष्ट्र
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
- जळगाव: आईच्या डोळ्यादेखत काळाचा घाला! शेतात काम करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत.
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!

























Subscribe to my channel



