Weight Loss Drink: वजन कमी करायचं आहे? मग, एक्सरसाइज करण्याआधी ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक नक्की प्या

image

हिरव्या पालेभाज्यांचा ताजा रस

पालक, कोथिंबीर, पुदिना यांसारख्या हिरव्या भाज्यांचे रस शरीर स्वच्छ ठेवतात. लिव्हर आणि किडनीच्या कार्याला नैसर्गिक सपोर्ट देतात.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *