आजचे राशिभविष्य २१ जून २०२६
२१ जून रविवार रोजी गणपती बाप्पा आणि सूर्य देवाची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी बाप्पाचे दर्शन अवश्य घ्यावे. काही भाग्यवान राशींवर बजरंगबलीची विशेष कृपा असेल. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व १२ राशींवर होताना दिसून येतील. आजचा दिवस अनेक राशींसाठी भाग्याचा असून करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता असून सर्व रखडलेली कामे मार्गी लागतील. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.
मेष: आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील आणि आर्थिक लाभ होईल. कुटुंबाच्या गरजांची काळजी घ्याल. परिश्रमाचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.
(नशीब ६०% साथ देईल, पालकांचे आशीर्वाद घ्या.)
वृषभ: शिक्षणासाठी उत्तम दिवस. परदेशात उच्च शिक्षणाची योजना यशस्वी होईल. नवीन मैत्री फायदेशीर ठरेल. कामात नवीन ऊर्जा जाणवेल.
(नशीब ८५% साथ देईल, गाईला हिरवा चारा द्या.)
मिथुन: व्यवसायात नफा आणि नोकरीत बढती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील.
(नशीब ८२% साथ देईल, देवी लक्ष्मीची पूजा करा.)
कर्क: धार्मिक कार्यासाठी दिवस शुभ आहे. मन आनंदी राहील. नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांतून सुटका होऊ शकते.
(नशीब ७२% साथ देईल, गुरू किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या.)
सिंह: व्यापारी वर्गाला विशेष लाभ होईल, संपत्तीत वाढ होईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्या.
(नशीब ९२% साथ देईल, भगवान गणेशाला लाडू अर्पण करा.)
कन्या: नोकरीत यश आणि कौतुक मिळेल. प्रेमसंबंधांत संवेदनशीलता राहील. मात्र, खराब आरोग्यामुळे काहीसा तणाव जाणवू शकतो.
(नशीब ८४% साथ देईल, शिव चालीसाचे वाचन करा.)
तूळ: कौटुंबिक आनंद मिळेल. शुभकार्यात उपस्थित राहाल. बोलण्यात गोडवा असल्याने नातेसंबंध दृढ होतील. कामात उत्साह राहील.
(नशीब ८५% साथ देईल, सरस्वती देवीची पूजा करा.)
वृश्चिक: बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळेल. नियोजित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल आणि मानसिक शांती मिळेल.
(नशीब ९५% साथ देईल, पांढऱ्या वस्तूंचे दान करा.)
धनु: तुम्ही आज खूप आनंदी असाल. अंतर्ज्ञान वाढेल. संवादाच्या कौशल्याने कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.
(नशीब ७२% साथ देईल, शिवलिंगावर दूध अर्पण करा.)
मकर: कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मन आनंदी राहील. कामात यश मिळेल. नशीब पूर्णपणे तुमच्या सोबत आहे.
(नशीब उत्तम साथ देईल.)
शहर
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
महाराष्ट्र
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
गुन्हा
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
























Subscribe to my channel


