मंचर (पुणे): उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यातून प्रस्तावित असलेला बहुप्रतीक्षित पुणे–मंचर–नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग रद्द करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग आता अन्य पर्यायी मार्गाने नेण्यात येणार असून, प्रस्तावित जुना रेल्वे मार्ग रद्द झाल्याचे अधिकृत वृत्त केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. केंद्र सरकारच्या या अनपेक्षित निर्णयामुळे चाकण विमानतळ प्रकल्पानंतर आता उत्तर पुणे जिल्ह्यातून जाणारा अत्यंत महत्त्वाचा रेल्वे मार्गही हिरावला गेल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
तीन दशकांचे स्वप्न भंगले, व्यापारी व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:
गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील जनता पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची प्रतीक्षा करत होती. या रेल्वे प्रकल्पामुळे नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर यांसारख्या मोठ्या बाजारपेठांना गती मिळणार होती. तसेच जुन्नर येथील लेण्याद्री, ओझर हे अष्टविनायक क्षेत्र आणि शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुकर होणार होता. मात्र, रेल्वे मार्ग इतरत्र वळवण्याच्या आणि जुना मार्ग रद्द करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेमुळे या संपूर्ण परिसरातील विकासाच्या आशेवर पाणी फिरले आहे.
अलाइनमेंट बदलल्याने गुप्त मोजणी सुरू:
दरम्यान, रेल्वेचा नवा अलाइनमेंट (पर्यायी मार्ग) नेमका कुठून जाणार याबाबत गुप्त मोजणी सुरू झाली असून सिन्नर आणि इतर परिसरांमध्ये खांब रोवून सर्वेक्षण केले जात आहे. यामुळे जमिनी जाण्याच्या भीतीने शेतकरी आणि जमीनधारकांमध्ये आधीच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आधीच रद्द झाल्यानंतर, आता हक्काचा रेल्वे प्रकल्पही उत्तर पुणे जिल्ह्यातून रद्द झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी सुरू केली आहे.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



