ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 12th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
जर तुम्ही सध्या मालमत्ता विकण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकटी मिळेल. कुठेही प्रवास करण्यापूर्वी आवश्यक वस्तू पॅक करायला विसरू नका. आता तुमच्या कामाच्या शैलीत बदल करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्यांकडे बारकाईने लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांचा परस्पर पाठिंबा घरातील वातावरण आनंददायी आणि सुसंवादी ठेवेल.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आज, तुमचा समजूतदारपणा आणि शहाणपणा तुम्हाला समस्या सहजपणे सोडवण्यास मदत करेल. ऑनलाइन शॉपिंग आणि मजेदार क्रियाकलापांमध्ये वेळ घालवला जाईल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून आमंत्रण मिळेल. इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तुमचे स्वतःचे महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते. तुमच्या मुलांच्या कामांवर आणि सहवासावर बारकाईने लक्ष ठेवा. घाईघाईने घेतलेले व्यवसायिक निर्णय चुकीचे ठरू शकतात, म्हणून तज्ञांचा सल्ला घ्या.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
आज तुम्ही एका महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा कराल आणि याचे सकारात्मक परिणाम मिळतील. मनोरंजनात्मक कार्यात वेळ घालवला जाईल. व्यावसायिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. आज, कोणी बाहेरील व्यक्ती तुमच्या कामाच्या वातावरणात काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने त्यांची कार्यक्षमता सुधारेल. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. सर्व गोष्टींचे नियोजन करून आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला यश मिळेल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. आज, विद्यार्थ्यांवनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केलं तर लवकरच यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. वैयक्तिक बाबींमध्ये थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला उत्साही वाटेल.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
आज तुम्हाला एका खास कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. खर्च जास्त असेल, परंतु वाढत्या उत्पन्नामुळे पैशांची चिंता कमी होतील. आज तुमच्या मुलांचे निकाल पाहून समाधान मिळेल. आज तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतेही धोके टाळाल.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
आज, तुमच्या वागण्यात नम्रता आणि लवचिकताच तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये तुम्हाला आपलेपणाची भावना जाणवेल. काही कारणास्तव, तुमचे वडील तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्णपणे पार पाडाल. जमिनीशी निगडीत महत्वाची कामं होतील.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना अभ्यासात अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. ऑफीसमधल्या कठीण कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
आज, तुम्ही एखादे काम वेळेवर आणि सहजपणे पूर्ण करण्याचे नवीन मार्ग विचारात घ्याल, ज्यामुळे तुम्हाला ते वेळेवर आणि सहजपणे पूर्ण करण्यास मदत होईल. आज संध्याकाळी, तुम्ही वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याची योजना कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
वैयक्तिक समस्या सोडवल्याने मनःशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम सुधारेल. तुम्हाला काही कामांमध्ये मदतीची आवश्यकता असू शकते आणि एक चांगला मित्र यामध्ये तुमची मदत करू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास मदत करू शकतो.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
आज तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. काम कितीही कठीण असले तरी, तुम्ही तुमची एकाग्रता कायम ठेवली पाहिजे. आज तुम्हाला कामावर एक नवीन प्रकल्प मिळेल आणि तुमचे सहकारी ते पूर्ण करण्यास मदत करतील. मुलांच्या यशाने आनंद मिळेल.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
आज तुम्ही तुमचे व्यावसायिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न कराल आणि एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी किंवा राजकारण्याशी भेट होणे फायदेशीर ठरेल. आज व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. व्यापार आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस विशेषतः फलदायी आहे. तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता असेल. तुम्ही कोणाशीही वाद घालणे टाळा. तुम्हाला ऑफीसच्या कामात तुमच्या क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण तरीही सावध रहा. कोणीही धोका देऊ शकतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel




