पुणे: श्रीगोंदा तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पेडगांव येथील किल्ले धर्मवीरगडावर (बहादुरगडावर ) तसेच गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळास" भेट देणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व शिव-शंभुभक्तांचा इथून पुढे शंभुपत्नी महाराणी येसुबाईंच्या ( स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांच्या ) वंशजांकडून महाराणी येसुबाईंची (शाहूमाता राजाऊंची ) व छत्रपती शंभुराजांची प्रतिमा भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत व सन्मान करण्याचा संकल्प केला आहे. या स्तुत्य उपक्रमाची संकल्पना राजेशिर्के घराण्याचे वंशज तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के व पत्रकार, इतिहास अभ्यासक तथा गडदुर्ग संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांची आहे.
यापुढे किल्ले धर्मवीरगडावर भेट देणारे पत्रकार, सोशियल मीडिया चालक, इतिहास अभ्यासक, लेखक, गडदुर्ग संवर्धक, गडदुर्ग संवर्धन संस्था , पर्यावरण संस्था, सामाजिक संघटना , शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, कलाकार, अभिनेते , व्याख्याते, शाहीर , किर्तनकार, प्रबोधनकार, राजघराण्यातील वंशज मान्यवर, सरदार घराणे, व शूरवीर मावळ्यांच्या वंशजांसह शिव-शंभुभक्तांना येसुबाईंची प्रतिम भेट देऊन सन्मान करणार असल्याचे धर्मवीरगड संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांनी सांगितले. या माध्यमातून महाराणी येसुबाई व स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याचा वास्तव इतिहास जगाला समजण्यास मदत होणार आहे.
या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ नुकताच राजेशिर्के यांचे वडिल तथा भिमा काठचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले राजेशिर्के घराण्याचे आदर्श व्यक्तिमत्व चेअरमन पै. कै. गणपतराव राजेशिर्के यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधात किर्तनकार ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांना स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या राजकन्या तथा शिवस्नुषा, शंभुपत्नी महाराणी येसुबाई व छत्रपती थोरले शाहूराजांच्या राजमाता राजाऊंची प्रतिमा भेट देऊन अनोख्या उपक्रमाची सुरूवात केला आहे. किल्ले धर्मवीरगडावर येण्यापूर्वी मान्यवरांनी व सहल आयोजकांनी व्याख्याते लक्ष्मीकांत गणपतराव राजेशिर्के यांच्या मोबाईल वर ९६२३६८४८९८ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
जय जिजाऊ (जिजाबाई) , जय राजाऊ (येसुबाई)..!
जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहूराजे..!
जय पिलाजीराजे, जय गणोजीराजे..!
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




