Bring Your Government and Waive Off Farmers' Loans": An Ordinary Woman’s Bold Advice to MLA Rohit Pawar at Protest Site.

तुमचं सरकार आणा अन् शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या"; आंदोलनस्थळी एका सामान्य महिलेचा आमदार रोहित पवारांना स्पष्ट सल्ला.

Bring Your Government and Waive Off Farmers' Loans": An Ordinary Woman’s Bold Advice to MLA Rohit Pawar at Protest Site.सोलापूर: सोलापुरातील आंदोलनस्थळी एका सामान्य महिलेने आमदार रोहित पवार यांना थेट आणि स्पष्ट शब्दात सल्ला दिला आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काय घडले आंदोलनस्थळी?

रोहित पवार सध्या एका आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान एका सामान्य महिलेने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या महिलेने रोहित पवार यांच्या प्रकृतीवर भाष्य करत, "रोहित पवार, तुम्ही ठणठणीत वाटत आहात, तुम्हाला अन्नत्याग केल्यासारखे अजिबात वाटत नाही," असे उपरोधिक विधान केले.

महिलेचा स्पष्ट सल्ला:

केवळ प्रकृतीवर भाष्य न थांबता, या महिलेने त्यांना राजकीय सल्लाही दिला. तिने म्हटले की, "तुम्ही तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या". सामान्य जनतेच्या भावना व्यक्त करणारा हा सल्ला राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *