
Mumbai : मुंबईतील सागरी किनारा मार्गावर (Coastal Road) एक अनोखा प्रकल्प सुरू होणार आहे. हा मार्ग देशातील सर्वात पहिला म्यूझिकल रोड बनणार आहे. यामुळे सागरी किनारा मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता मनोरंजक होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित या म्यूझिकल रोड प्रकल्पाचं लोकार्पण झालं.
कोणतं गाणं वाजणार?
मुंबई महापालिकेकडून हा प्रकल्प सुरु केला गेला असून, माजी खास राहुल शेवाळे यांची ही संकल्पना होती. या संपूर्ण सागरी किनारा मार्गावर महापालिकेने 'मेलडी रोड' पट्ट्या लावल्या आहेत. यावरून वाहने जाताच 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटातील 'जय हो' हे गाणं वाजणार आहे. हे पट्टे नरिमन पॉईंटच्या दिशेने वरळीकडे जाणाऱ्या उत्तरेकडील मार्गावर लावले आहेत. बोगद्यातून बाहरे पडताच 500 लांब या पट्ट्या बसवल्या आहेत. सध्या ही म्यूझिकल रोड ( Melody Road ) ची सेवा फक्त 500 मीटरपर्यंत मर्यादीत आहे.
वाहत 70 ते 80 किमी प्रति तासाच्या वेगात या पट्ट्यांवरून जाताच वाहनाच्या हालचालीमुळे हे संगीत ऐकू येणार. महापालिकेनं म्यूझिक रोड च्या 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर यासंदर्भात सूचना फलक लावले आहेत. यामुळे वाहनचालकांना मार्ग सुरु होण्यापूर्वी कल्पना मिळेल. ही संकल्पना सर्वात पहिली जापानमध्ये वापरण्यात आली होती. 2007मध्ये शिजुओ शिनोदा नावाच्या अभियंत्याला एका रस्त्यावर काम करताना हे जाणवलं. या प्रयोगाचं रुपांतर नंतर 'म्यूझिकल रोड'मध्ये झालं (Musical Road) . त्यानंतर जपानमध्ये इतर ठिकाणी, हंगेरी, दक्षिण कोरिया आणि युएईमध्ये ही असे मार्ग सुरु करण्यात आले.
मुंबईतील सागरी किनारा मार्ग 10.8 किमी लांब असून वरळी ते मरिन ड्राईव्ह या ठिकाणांना जोडतो. हा संपूर्ण मार्ग 10 पदरी असून यामुळे मुंबईतील या भागांतील प्रवासाचा वेळ 70 टक्क्यांनी कमी झाला आहे. या संपूर्ण मार्गासाठी एकूण 13,983 कोटींचा खर्च झाला आहे. मार्च 2024मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट 2025पर्यंत हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाला.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

