जीवनात दुःख येणे आणि दुःखी होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.असे कोणतेही दुःख बनलेच नाही, जे सुखाशिवाय येईल आणि असेकोणतेही सुख बनले नाही, जे दुःखाशिवाय येईल. हे दोन्ही एकाच वेळीयेतात. यांची समज म्हणजेच मुक्ती आहे. एक शब्द आहे- स्पेस. याचासरळ अर्थ होतो - जागा तयार करा. आपल्या भावनांमध्ये, आपल्याविचारांमध्ये एक स्पेस ठेवा. विचार बाहेरून येतात, विचार आपण करतअसतो. मग आपण त्या विचाराशी आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्व, अस्तित्वजोडून घेतो. ऋषीमुनी सांगून गेले आहेत की माणसाचे शरीर आणिआत्म्याला चिकटवण्याचे काम मन करते आणि ज्याचे शरीर आणिआत्मा जितके जास्त चिकटलेले असतील तो तितकाच अशांत असतो. जरासे मन बाजूला करा, आत्मा आणि शरीरात स्पेस येईल आणि येथूनचआपण शांत होऊ. याला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही औषधही नाही.मनाचे संचालन श्वासाने होते. प्राणायाम दररोज अत्यंत गांभीर्याने केला,नियमित केला तर आपली मनावर पकड निर्माण होईल. तेव्हा-तेव्हा तीस्पेस निर्माण होईल, जी आपल्याला शांत करते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- गोकुळचं राजकारण तापलं! सतेज पाटलांचा महाडिक काका-पुतण्यांवर थेट निशाणा; कोल्हापुरात राजकीय ठिणगी!
- पुणे: 'फेस रेकग्निशन'च्या धसक्याने सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी वाढली; उपस्थिती २० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांवर!
- बारामती: राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; विधवा महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी!
- पुणे: विधानपरिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे 'महायुती'चे उमेदवार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
महाराष्ट्र
- गोकुळचं राजकारण तापलं! सतेज पाटलांचा महाडिक काका-पुतण्यांवर थेट निशाणा; कोल्हापुरात राजकीय ठिणगी!
- पुणे: 'फेस रेकग्निशन'च्या धसक्याने सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी वाढली; उपस्थिती २० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांवर!
- बारामती: राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; विधवा महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी!
- पुणे: विधानपरिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे 'महायुती'चे उमेदवार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
गुन्हा
- पुणे: लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या; प्रियकर घराला कुलूप लावून फरार!
- १५ लाख कोटी रुपयांच्या महसूल गैरव्यवहारामुळे शेअर ट्रेडिंगवर बंदी; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले!
- पुणे: भुताबाधेच्या नावाखाली ५३ वर्षीय महिलेची ३ लाख ९० हजारांची फसवणूक; भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर
- रक्ताचं नातं ठरलं काळं! जुन्नरमध्ये पोटच्या मुलाकडूनच वडील आणि भावाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ!
राजकीय
- पश्चिम बंगालमध्ये 'अन्नपूर्णा योजना' सुरू; २८.२५ लाख महिलांना दरमहा मिळणार ३,००० रुपये!
- कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं मोठं पाऊल! 'या' ३ दिग्गजांची प्रवक्तेपदी निवड; आंदोलनाला मिळणार नवी दिशा!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
इतर
- ४ जून २०२६ राशिभविष्य: गजकेसरी योगाचा ४ राशींना मोठा लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा: 'एनआयसीयू' आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात बालकाचा मृत्यू; उल्हासनगर रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर!
- दहावीच्या परीक्षेत 'पुरवणी कांड': मुलाच्या टक्केवारीसाठी मुख्याध्यापकाकडूनच उत्तरपत्रिका लेखन; सिंधुदुर्गात खळबळ!
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, सरकारी बाँड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द; विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार!
- मे २०२६ वाहन विक्रीचा अहवाल: भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठी तफावत; काही कार्स लाखांच्या घरात, तर काही ३०० चा आकडाही गाठू शकल्या नाहीत!
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!






















Subscribe to my channel


