पुणे:'सेल्फी मैंने ले ली आज' आणि 'दिलों का शूटर' सारख्या गाण्यांतून इंटरनेटवर राडा करणारी ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती नवरीच्या वेशात दिसत आहे. तिच्या लग्नाचे मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्याचे व्हिडिओ पाहून अनेक चाहते थक्क झाले आहेत.
नेमके काय घडले?
ढिंच्याक पूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात ती लाल रंगाच्या लेहंग्यात नवरी म्हणून सजलेली दिसत असून, तिच्यासोबत एक वरही दिसत आहे. विशेष म्हणजे, तिने या फोटोंमध्ये पतीचा चेहरा पूर्णपणे लपवून ठेवला आहे. "माझ्या लग्नाचे काही क्षण, मी आणखी व्हिडिओ शेअर करेन," असे कॅप्शन तिने दिले आहे.
नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पूजाचे हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सना हा पब्लिसिटी स्टंट वाटत असून, हे कदाचित तिच्या आगामी एखाद्या म्युझिक व्हिडिओचे शूटिंग असावे, असा अंदाज लावला जात आहे. सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे:
-
एक युजर म्हणाला, "आता ही 'शादी मैंने कर ली आज' हे नवीन गाणे काढणार का?"
-
दुसऱ्याने कमेंट केली, "दिलों का शूटर है मेरा शौहर!"
-
काही लोकांनी तर, "कुणाचे इतके वाईट दिवस आले आहेत की पूजाशी लग्न केले?" अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काही चाहते तिला शुभेच्छा देत असले तरी, बहुतांश लोक याला एक 'प्रमोशनल ड्रामा' मानत आहेत. हे लग्न खरोखरचे आहे की एखाद्या गाण्याचे शूटिंग, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
शहर
- इचलकरंजीत खळबळ! ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आमदार राहुल आवाडेंचे कट्टर समर्थक नगरसेवक 'गोट्या पवार' गजाआड!
- गडचिरोलीत 'जेएसडब्ल्यू' प्रकल्पाला माओवाद्यांच्या नावे धमकी; एटापल्लीत खळबळ, स्थानिकांचा विरोध नसल्याने पोलिसांना संशय!
- उत्तर प्रदेशातील बरेलीत धाडसी मोहीम! IPS अंशिका वर्मा आणि त्यांच्या महिला पथकाने ७२ तासांच्या चकमकीनंतर चिमुरड्याची केली सुटका!
- तुमचा नवा स्मार्टफोन महाग का होतोय? ५जी, एआय (AI) आणि मेमरी चिपच्या तुटवड्यामुळे वाढतायत किमती!
महाराष्ट्र
- इचलकरंजीत खळबळ! ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आमदार राहुल आवाडेंचे कट्टर समर्थक नगरसेवक 'गोट्या पवार' गजाआड!
- गडचिरोलीत 'जेएसडब्ल्यू' प्रकल्पाला माओवाद्यांच्या नावे धमकी; एटापल्लीत खळबळ, स्थानिकांचा विरोध नसल्याने पोलिसांना संशय!
- सह्याद्रीचा वाघ इटलीत गाजला! दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या 'नाईक यशवंत घाडगे' यांची गौरवगाथा!
- तुमचा नवा स्मार्टफोन महाग का होतोय? ५जी, एआय (AI) आणि मेमरी चिपच्या तुटवड्यामुळे वाढतायत किमती!
गुन्हा
- पुणे: वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा भीषण थरार: १९ वर्षीय तरुणाची कार गरवारे पुलावरून थेट खाली कोसळली!
- नाशिकमध्ये तरुणीची डिजिटल फसवणूक: इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी!
- बीड: अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीची १० तास रुग्णालयात, तर रात्रभर पोलीस ठाण्यात हेळसांड!
राजकीय
- कर्नाटकात राजकीय पेच! मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी ३ वाजता देणार राजीनामा, पण राज्यपालच राज्यात नसल्याने नवा पेच!
- महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप! तेलगू देसम पक्षाचा ऐतिहासिक निर्णय; आगामी निवडणुकांत महिलांना ३३ टक्के जागा राखीव!
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पेट्रोल-डिझेल संकट: तेल कंपन्यांना रोज ५५० कोटींचा तोटा; जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर मोठा परिणाम!
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी























Subscribe to my channel



