पुण्यातील चंदननगर परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातील वादातून एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर ब्लेडने वार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दिलीप राठोड असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित तरुणीच्या घरात घुसून हा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंधावरून वाद सुरू होते. याच वादाचा राग मनात धरून दिलीप याने पीडितेचे राहते घर गाठले आणि तिच्या गळ्यावर तसेच हातावर ब्लेडने सपासप वार केले. तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले, तोपर्यंत आरोपी तिथून पसार झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
शहर
- कर्ज बुडवणाऱ्यांना आरबीआयचा मोठा झटका! मालमत्ता जप्तीसाठी नवे कडक नियम; बँकांना पारदर्शकतेचे आदेश!
- कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक! रिझर्व्ह बँकेचा नागरिकांना मोलाचा इशारा; 'या' जाहिरातींपासून सावध राहा!
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
- पुण्यात खाकीला फुटला लाचेचा फुटला घाम! दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
महाराष्ट्र
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! सोसाट्याचा वारा आणि पावसाने हेलिकॉप्टरची थरारक कसरत!
- कर्ज बुडवणाऱ्यांना आरबीआयचा मोठा झटका! मालमत्ता जप्तीसाठी नवे कडक नियम; बँकांना पारदर्शकतेचे आदेश!
- कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक! रिझर्व्ह बँकेचा नागरिकांना मोलाचा इशारा; 'या' जाहिरातींपासून सावध राहा!
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
गुन्हा
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
- पुण्यात खाकीला फुटला लाचेचा फुटला घाम! दीड लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!
- विश्वासघाताचा कळस! उल्हासनगर किडनी रॅकेट प्रकरणात फॅमिली डॉक्टरला बेड्या; संपूर्ण शहरात खळबळ!
- नागपुरात थरार! अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदाराला जेसीबीला लटकवून ४ किमी फरफटत नेले!
राजकीय
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार





















Subscribe to my channel




