Baba Venga Prediction 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये जी जी काही भाकीतं केली त्यातील अनेक खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला, तर मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांच्यासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे, असं देखील म्हटलं जातं की बाबा वेंगा लहान असताना एका वादळात सापडल्या होत्या. या वादळामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली आणि त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची दृष्टी प्राप्त झाली. दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली, त्यातील त्यांच्या अनेक भविष्यवाणी या खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी ज्या भविष्यवाणी केल्या होत्या, त्यामध्ये हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला, जपानमध्ये आलेली त्सुनामी या काही प्रसिद्ध भविष्यवाणींचा समावेश आहे.
दरम्यान 2025 संदर्भात देखील त्यांनी काही महत्त्वाच्या भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील काही खऱ्या ठरल्याचं पहायला मिळालं, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 2025 मध्ये जगभरात अनेक ठिकाणी मोठे भूकंप येतील आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहानी होईल, बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरल्याचं पहायला मिळालं, अफगाणिस्तानसह अनेक देशांना गेल्यावर्षी भूकंपाने तडाखा दिला, तसेच त्यांनी महापुराच्या संकटाबाबत देखील सांगितलं होतं. गेल्यावर्षी अमेरिकेसह जगातील काही देशांना पुराचा मोठा फटका बसला. दरम्यान बाबा वेंगा यांनी आता काही राशींबद्दल केलेली भविष्यवाणी समोर आली आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार पुढचे सहा महिने चार राशींच्या लोकांना खूपच शुभ ठरणार आहेत, या लोकांच्या हाती मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात बाबा वेंगा यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
वृषभ रास – बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार 2026 हे वर्ष वृषभ राशींच्या लोकांसाठी खूपच लकी ठरणार आहे. या लोकांच्या आयुष्यातील जेवढे काही आर्थिक संकट आहेत, ते येत्या 6 महिन्यांमध्ये दूर होणार असून, या काळात या लोकांच्या हाती एक मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे.
सिंह रास – सिंह रासीसाठी देखील 2026 हे वर्ष खूपच आनंदाचं, सुख समाधानाचं आणि आर्थिक भरभराटीचं जाणार आहे. 2026 वर्षामध्ये सिंह राशींच्या लोकांच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं हे वर्ष आहे.
कन्या – कन्या रास ही खूपच लकी रास आहे, असं बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. 2026 मध्ये या राशीच्या नशीबाचे दरवाजे उघडणार आहेत. उत्पन्नाचे नवे स्त्रोत या राशींच्या लोकांना उपलब्ध होणार आहेत, असं भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे.
मकर रास – मकर राशीला देखील 2026 हे वर्ष खूप शुभ जाणार असून, उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




