EPFO 3.0 या नवीन प्रणालींतर्गत आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावण्याची किंवा अनेक दिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. आता थेट UPI आणि एटीएमद्वारे काही मिनिटांत पीएफचा निधी मिळवता येणार आहे.काय आहे नवीन सुविधा?
EPFO ने आपल्या तंत्रज्ञानात मोठे बदल केले असून बँकिंग प्रणालीप्रमाणे सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन अपडेटमुळे कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम (Balance) देखील UPI ॲपच्या मदतीने तपासू शकतील.
तसेच, गरजेच्या वेळी थेट एटीएममधून पैसे काढता यावेत यासाठी विशेष पीएफ-एटीएम कार्ड देण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पैसे काढण्याचे नियम आणि मर्यादा:
१. ५० ते ७५ टक्के मर्यादा: भविष्यातील सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण शिलकीपैकी एका वेळी जास्तीत जास्त ५० ते ७५ टक्के रक्कमच UPI किंवा एटीएमद्वारे काढता येईल. उर्वरित २५ टक्के रक्कम निवृत्तीसाठी खात्यात सुरक्षित ठेवली जाईल.
२. ऑटो-सेटलमेंट मर्यादा वाढली: यापूर्वी ऑटो-सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपये होती, ती आता वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी लागणारा निधी काही तासांत उपलब्ध होऊ शकेल.
३. नियोजनाची गरज नाही: आता पैसे काढण्यासाठी नियोक्त्याच्या (Employer) मंजुरीची वाट पाहण्याची गरज नाही, कारण ही संपूर्ण प्रक्रिया आधार-ओटीपी आधारित असेल.
या अटी पूर्ण करणे आवश्यक: या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा UAN (Universal Account Number)
सक्रिय असणे अनिवार्य आहे. तसेच, UAN शी आधार, पॅन, बँक खाते आणि IFSC कोड लिंक असणे गरजेचे आहे. ज्या कर्मचाऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांनाच या वेगवान सुविधेचा लाभ मिळेल.
नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांना फायदा: EPFO ने देशातील ३२ प्रमुख सार्वजनिक आणि खासगी बँकांसोबत भागीदारी केली आहे. यामुळे पीएफचे योगदान जमा करणे आणि क्लेम सेटल करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




