Suryakumar Yadav Video: पागल आहेस का, फिल्डींग कर…! टॉस सोडून रोहितकडे धावला सूर्या, थेट हिटमॅनला विचारला हा प्रश्न

image

सूर्या आणि रोहितमध्ये काय झाली चर्चा?

आयसीसीने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये सूर्या रोहितला म्हणतो, लवकर सांग टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी की फलंदाजी काय घेऊ? त्याच्या या प्रश्नावर रोहितही त्याला, वेडा आहेस का पहिल्यांदा फिल्डींग करण्याचा निर्णय घे असं म्हणतोय. काल हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सूर्या आणि रोहितमध्ये काय बोलणं झालं असेल असा प्रश्न चाहत्यांना होता. अखेर त्याचं उत्तर आता सापडलंय.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *