
Pune : प्रभाग क्रमांक ३४ (नन्हे, वडगाव बुद्रुक, धायरी) मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला बोटाला लावण्यात येणारी मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडले. तसच त्याला चोप दिला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
|
Pune : पुणे महापालिका मतदानात गोंधळ! मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना; मतदार चक्रावले |
मतदान झाल्यावरती बोटाला शाई लावण्यात येते. ही शाई दोन ते तीन आठवडे जात नाही. मात्र, येथील मतदान केंद्रावर लिक्विडने शाई पुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ते लिक्विड जप्त केले. तसेच याबाबत ते पोलिसाकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगेश पोकळे यांनी दिली.
शहर
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
- पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा 'ऑरेंज' अलर्ट!
महाराष्ट्र
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
- पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा 'ऑरेंज' अलर्ट!
गुन्हा
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.


























Subscribe to my channel




https://shorturl.fm/wC9Eh