
Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. ठाणे आणि नवी मुंबईतल्या सानपाडामधील अनेक पदाधिकाऱ्यांनी मशाल हाती घेतली. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.
ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधत त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. तसंच, निवडणुकीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.
|
|
मंगळवारीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाची साथ सोडली होती. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. रामचंद्र पिंगुळकर यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मशाल हाती घेतली होती.
उद्धव ठाकरे, राजन विचारे, किशोरी पेडणेकर आणि केदार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर आज ठाण्यातील आणखी काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यात शिंदेगटाला खिंडार पडले असल्याची चर्चा होत आहे.
शहर
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
गुन्हा
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- पिंपरी-चिंचवड: विद्युत पुरवठा खंडित झाल्याची विचारणा केल्याने डॉक्टरला बेदम मारहाण; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




