
Pune : पुणे महानगरपालिकेचा धुरळा लवकरच उडणार आहे. आयोगाकडून आणि प्रशासनाकडून याची तयारी अंतिम टप्प्यात आहेच. राजकीय पक्षाकडूनही उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीत पुण्यातील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. १६५ जागेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यात महिलांसाठी ८३ जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी २२ जागा आहेत, त्यापैकी ११ जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत, यापैकी एक जागा महिलांसाठी आहे. नागरिक मागासवर्ग प्रभागासाठी ४४ जागा आहेत, त्यापैकी २२ जागा महिलांसाठी आहेत. 97 जागांपैकी 49 जागा महिलांसाठी आहेत.
अनेक नगरसेवकांना नगरसेवकांना सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे,माजी नगरसेवक अविनाश बागवे, सनी निम्हण,युवराज बेलदरे,प्रकाश ढोरे,प्रकाश कदम यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. यावेळी धंगेकर आणि बिडकर हाय होल्टेज सामना होणार नाही. प्रभाग क्र. 24 मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्याने धंगेकर यांच्या पत्नी तर सर्वसाधारण जागेवरून गणेश बिडकर यांना निवडणुक लढवावी लागेल. २०१७ ला मोदी लाटेत धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. पुणे महानगरपालिका निवडणूक युती आघाडीत काय होतं याकडे आता लक्ष लागलेय.
|
Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण सोडत जाहीर; महिलांसाठी मोठी संधी, कुठे कोणती राखीव जागा? |
लोकांच्या समोर नियमानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. हे सगळं निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत, याची मान्यता झाल्यानंतर पुणेकरांकडून हरकती सूचनाही मागवण्यात येतील. १७ नोव्हेंबर रोजी प्रभाग आराखडा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोडतीनंतर दिली. १७ तारखेपासून २४ तारखेपर्यंत हरकती सूचना मागवण्यात येतील. २ डिसेंबरला प्रभाग रचना अंतिम जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे ४१ प्रभागासाठी १६५ जागांचे आरक्षण जाहीर
प्र.क्र १कळस-धानोरी - लोहगाव उर्वरित
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. अनुसूचित जमाती (ST)
क. महिला ओबीसी
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २ फुलेनगर - नागपूर चाळ
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र.३ विमाननगर -लोहगाव
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ४ खराडी - वाघोली
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ५ कल्याणीनगर - वडगावशेरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ७ गोखलेनगर - वाकडेवाडी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ८ औंध -बोपोडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ९ सुस -बाणेर - पाषाण
अ. महिला अनुसूचित जमाती (ST)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १० बावधन - भुसारी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी - शिवतिर्थनगर
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर - मॉडेल कॉलनी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १३ पुणे स्टेशन - जय जवान नगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १५ मांजरी बु. - केशवनगर - साडेसतरा नळी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १६ हडपसर - सातववाडी
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १७ रामटेकडी - माळवाडी - वैदुवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १८ वानवडी - साळुंखे विहार
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द - कौसरबाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २० शंकर महाराज मठ - बिबवेवाडी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!

























Subscribe to my channel



