
Pune : चाकण औद्योगिक क्षेत्रातील नाणेकरवाडीत रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून वाद उद्भवला होता. या वादानंतर एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि आम्ही संपलेलो नाही असा संदेश देत रिलच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्यात आली होती. या तरुणांना चाकण पोलिसांनी चांगली अद्दल घडवली असून दहशत केली तिथंच आरोपींची धिंड काढत पोलिसांनी चाकण औद्योगिक क्षेत्रात ऍक्शन मोड दाखवला आहे.
रस्त्यावर दादागिरी करत दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेक जण तर सोशल मीडियावर याचे रिल्स बनवून टाकत असतात. अशांविरोधात पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अशाच प्रकारे चाकण औद्योगिक क्षेत्रातील परिसरात दहशत माजविणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अद्दल घडवत धिंड काढली आहे.
आम्ही संपलो नसल्याचे म्हणत माजविली दहशत
दसऱ्याच्या रात्री नाणेकरवाडी परिसरातील श्रीराम मंडळाजवळ रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून फिर्यादी श्रीकांत शिंदे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात रेकॉर्डवरील आरोपी रजित येरकर, ओम नाणेकर, स्वप्नील कांबळे आणि हरिओम नाईकवाडे यांनी सोशल मीडियावर “आम्ही संपलेलो नाही” असा रिल पोस्ट करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.
नांदेड जिल्ह्यातून घेतले ताब्यात
दरम्यान चाकण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील पेट्रोल पंपावर सापळा रचत चौघांनाही ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त बापू बांगर, एसीपी सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रसन्न जऱ्हाड, पोउनिरी सचिन मोरखंडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. औद्योगिक क्षेत्रात रिलच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध चाकण पोलिसांनी दाखवलेला हा अॅक्शन मोड सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
शहर
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- पुणे: राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावर; विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद, युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
- मुंबई: केडीएमसी रुग्णालयाचा भोंगळ कारभार फ्रॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टरऐवजी लावला पुठ्ठा, कर्मचाऱ्यांची पैशांची मागणी
महाराष्ट्र
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- पुणे: राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावर; विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद, युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
- जळगाव: भोळा राहिलो तर हे भाजपवाले खाऊन जातील; गिरीश महाजनांसमोरच गुलाबराव पाटलांचा भाजपवर खोचक टोला
गुन्हा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!

























Subscribe to my channel




