
Jalgaon : रस्ते अपघातात वाढ झाली असून रोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. यात रेतीची वाहतूक करणाऱ्या डंपर भरधाव वेगाने नेली जात असल्याने यातून अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. अशीच घटना जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळ घडली असून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने तरुणाला धडक देत चिरडले आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथील चौफुलीवर रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. गजानन पाटील असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास नेरी येथील गजानन पाटील याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक देत उडविले. यात गजानन हा रस्त्यावर फेकला गेला असता त्याच्या अंगावरून डंपर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
दरम्यान भरधाव डंपरने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान घटनेनंतर नेरी दिगर येथील संतप्त ग्रामस्थांनी गजानन याचा मृतदेह नेरी येथील चौफुलीवर आणला. यानंतर मृतदेह रस्त्यावर ठेवून याठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. दोन तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनावर रोष व्यक्त केला. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
डंपर चालक फरार
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. अवैध वाळु वाहतुकीकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करते आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार प्रशासनामुळेच बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान सदरचे डंपर भरत राजपूत चालवत होता. अपघातानंतर तो पसार झाला. पोलिस व ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला वावदडा येथून पकडले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

