
Mithi river danger level crossed heavy rains Mumbai : मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असून एकच हाहाकार उडाला आहे. अंधेरी, वडाळा, घाटकोपर, दादार, भांडूपसह कुर्लामध्ये पावासाने तडाखा दिला आहे. चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कुर्ला-बांद्रा परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी भोंग्याद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. कुर्ला येथील एल.बी.एस. मार्गावर कमरेहून अधिक पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कमानी परिसरात रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी भरले असून, काळे मार्ग ठप्प झाला आहे. जोरदार पावसामुळे कुर्लामधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कुर्ला रेल्वे स्टेशन, तिलकनगर आणि चेंबूर रेल्वे स्टेशन परिसरातही पाणीच पाणी आहे. रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने माहीम, माटुंगा आणि दादर परिसरातही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे रेल्वे चालवणाऱ्यांना रुळांचा अंदाज घेणे कठीण झाले असून, रेल्वे सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
|
Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; बोरी नदीवरील पुलावरून पाणी, धाम प्रकल्प ओव्हरफ्लो |
या परिस्थितीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे. कुर्ल्यातील एल.बी.एस. मार्ग पाण्याखाली गेला असून, रस्ते बंद झाले आहेत. तसेच रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने ट्रेन सेवा २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज मुंबई आणि ठाण्याला आज रेड अलर्ट लागू केला. शाळा, कॉलेज अन् महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खासगी कार्यलयालाही सुट्टी देण्यात आली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




