
Rain Update : पंधरा दिवसांपूर्वी राज्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसानंतर आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. दरम्यान आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले आहे. यात गडचिरोली, भंडारा व नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
गडचिरोली जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. आजच्या पावसामुळे सर्वात जास्त फायदा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला होता. मात्र आजच्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
भंडारा जिल्ह्यातही दमदार हजेरी भंडारा : भंडारा जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्यामुळे धान पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. तर उकाड्यापासून हैराण झालेला नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाने आठवडाभरापासून दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात चिंतेत होता. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या धानाला यामुळे फायदा होणार आहे.
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात देखील मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. कडक ऊन पडत असल्याने शेतातील पिके देखील कोमेजू लागली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान आज सातपुड्याचा अक्राणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस अभावी तयार झालेल्या दमट वातावरणापासून सुटका मिळणार असून अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शहर
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
महाराष्ट्र
- जालना: 'बस सुरू करा, नाहीतर आमचं शिक्षण थांबेल'; जालन्यातील विद्यार्थिनींचा शिक्षणासाठी रस्त्यावर संघर्ष.
- सांगली: "बनावट सह्या करून बहिणीला सव्वा कोटींचा चुना; सख्ख्या भावासह सोसायटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल."
- चंद्रपूर: "पोहायला गेला अन् परतलाच नाही; १६ वर्षांच्या विद्यार्थ्याचा नहरात बुडून दुर्दैवी अंत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
गुन्हा
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.

























Subscribe to my channel




