
Nashik : कोरोना महामारीत अनेक रुग्णालयांनी पैसे लाटल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर आता याच काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये बनावट कंपनी दाखवून रुग्णालयाचे काम देण्यात आल्याचे दाखवत सरकारची सुमारे ११ कोटी रुपयात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हा घोटाळा समोर आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. यातच आता घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान कोव्हिड काळातील मोठा घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कंपनीला काम दिल्याचे दाखवत जवळपास ११ कोटींची फसवणूक झाली आहे. जिल्हा रुग्णालयासह मालेगाव सामान्य रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयूच्या उभारणीचं काम बनावट परवानाधारक कंपनीला देऊन सरकारची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आलीय.
संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
दरम्यान या प्रकरणी कोव्हिड काळातील तत्कालीन नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह संबंधित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नाशिक जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. धक्कादायक म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयात या माध्यमातून सुमारे ११ कोटींचा घोटाळा झाला आहे
घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाणे येथील क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले होते. मात्र, ही कंपनी बनावट परवाना वापरत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तर संबंधित कंपनीने राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांचे टेंडर मिळविल्याने या घोटाळ्याची व्याप्ती ५० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील संबंधित कंपनीचे समभागधारक असल्याचे पुढे आले आहे.
शहर
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
- मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी
- पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दरड हटवण्याच्या कामासाठी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
- छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत 'कपल्स' कॉफी शॉप्सवर धडक कारवाई; काळ्या काचा अन् केबिनवर हातोडा!
महाराष्ट्र
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
- मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी
- पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दरड हटवण्याच्या कामासाठी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
- छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत 'कपल्स' कॉफी शॉप्सवर धडक कारवाई; काळ्या काचा अन् केबिनवर हातोडा!
गुन्हा
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
- पुणे: एटीएसचा मोठा दणका! सासवडमधून कुख्यात गुंड 'दिग्या' शेंडकरला बेड्या.
- लोहगड हत्याकांडाचे धक्कादायक सत्य: लग्नास विरोध म्हणून प्रियकरासह मिळून केली प्रियकराची हत्या!
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गरिबीवर मात करत वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला १ कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे 'AI' चा जादूगार आयुष सिंह?
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!

























Subscribe to my channel



