
Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. जड वाहनांसाठीचे निर्बंध चार दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत. बांधकाम क्षेत्राशी संबंधित अवजड वाहनांसाठी असणारे निर्बंध पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने फक्त २ शनिवार आणि २ रविवारसाठी काही प्रमाणात शिथिल केले आहेत. हा बदल प्रायोगिक स्तरावर आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रातील जड वाहनांना ठराविक वेळेमध्ये शहरात प्रवेश करता येणार आहे.
पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि सततच्या अपघातांच्या कारणांमुळे पुणे पोलिसांकडून जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र शहरात मेट्रो, उड्डाण पुले आदी शासकीय प्रकल्प तसेच बांधकाम प्रकल्पांवर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ४ दिवसांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
|
Shiv Sena : विधानसभेनंतर शिवसेना खिळखिळी झाली, आऊटगोइंग कसं रोखणार? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले |
पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणासह काही रस्ते रेड झोनमध्ये येत असल्याने त्यावर जड वाहनांना सरसकट बंदी नसेल. त्यांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक करता येणार नाही. रेड झोनमध्ये नगर रस्त्यावरील काही रस्ते, जुना मुंबई -पुणे महामार्गावरील पाटील इस्टेटच्या पुढे अभियांत्रिकी महाविद्यालय, गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौकाच्यापुढे विद्यापीठ चौकाकडे, ब्रेमेन चौकातून पुढे औंध परिहार चौकाकडे, औंध वाकड रस्त्यावरून महादजी शिंदे पुलाच्यापुढे, बाणेर रस्त्यावर राधा चौकाच्यापुढे बाणेर ते विद्यापीठ चौकापर्यंत, पाषाण सूस रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता/डीपी रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, कोंढवा आदी रस्त्यांचा समावेश आहे.
काय आहे बदल -
शनिवारी - १९आणि २६ जुलै - सायंकाळी ४ ते रात्री १० ही वेळ वगळून उर्वरित वेळेत बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असेल.
रविवारी - २० आणि २७ जुलै - बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी पूर्ण वेळ परवानगी.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

