
धुळे : भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामी करणारा एक व्हिडीओ बडतर्फ सैनिक चंदू चव्हाण यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या प्रकरणी चंदू चव्हाण यांना नाशिक येथील देवळाली कॅम्प पोलीसांनी धुळे येथून ताब्यात घेतले आहे. तसेच देवळाली पोलीस स्टेशनात चंदू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील चंदू बाबुलाल चव्हाण हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. भारत- पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारताची सीमा क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर चंदू चव्हाण याना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. तीन महिने २१ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर पुन्हा मायदेशी परतले होते. यानंतर मात्र चंदू चव्हाण यांना सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान चंदू चव्हाण यांनी भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. तसेच बडतर्फ सैनिकांना सैन्याचा गणवेश बंदी असतांना देखील सैन्याचा गणवेश घालून फिरणे यासह इतर बाबींमुळे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनात येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धुळे येथून आज चंदू चव्हाण यांना अटक करण्या
पालिका कर्मचाऱ्यांकडून मारहाण
मागील काही दिवसांपासून चंदू चव्हाण यांनी पालिका कर्मचाऱ्यांकडे गटार साफ करण्याची मागणी केली आहे. अशात काल ते पुन्हा पालिकेत आपली कैफियत मांडण्यासाठी गेले असता महापालिका येथे आंदोलना दरम्यान चंदू चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर नासिक पोलिसांनी चंदू चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.
त आली आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

