
Pune : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून २२ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलीच कंबर कसल्याचं दिसतंय. त्याचवेळी त्यांचे विरोधक आणि सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे. उपमुख्यमंत्री मीच, आमदार मीच, सगळं मीच...अरे चाललंय काय? असा प्रश्न तावरेंनी विचारला. अजित पवारांची 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी केली.
'मीच करू शकतो असं आम्ही कधीच म्हणालो नाही आणि म्हणणारही नाही. आमचं आणि अजित पवारांचं वैचारिक भांडण आहे. उपमुख्यमंत्री तेच, मंत्री तेच, आमदार तेच, सगळंच त्यांना पाहिजे', असं म्हणत चंद्रराव तावरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
चंद्रराव तावरे म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मी हे करू, ते करू सांगत आहेत. पण अजित पवार फक्त बोलतात, काही करत नाही,' असा खोचक टोला चंद्रराव तावरे यांनी लगावला. 'आमच्याकडे २१च्या २१ उमेदवार हे चेअरमन पदाच्या पात्रतेचे आहेत. अजित पवारांच्या पॅनलमध्ये चेअरमन होणारं दुसरं कुणी आहे का? ते सांगावं.'
|
Pune Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर! खडकी मेट्रो स्थानक सुरु होणार, पुणेकरांचा त्रास कमी होणार |
'माळेगाव सहकारी साखर कारखान्याची साखर भिजली आहे. पण अजित पवार खोटं बोलत आहेत. जो आमच्या हिताच्या आड येईल त्याला आम्ही आडवा करू.' अजित पवार हे खाजगीकरणालाच बळ देतात. अजित पवार सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत.' असंही तावरे म्हणाले.
दरम्यान, माळेगाव साखरकारखाना निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

