Shocking : अवैध संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. पतीचा काटा काढण्यासाठी तिने मारेकऱ्यांना २ लाख रूपये दिले होते. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेडली पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अनिता राज आणि काशी असे आरोपींची नावे आहेत. मृत व्यक्तीची पत्नी अनिता राज हिचे किराणाचे दुकान आहे. अनिता राजच्या किराणा दुकानात आरोपी रोज येत होता. तो दुकानातून सामान घ्यायचा. याच काळात अनिता आणि राज दोघांमधील मैत्री वाढली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. घरात कुणी नसताना आरोपी अनिताच्या घरी यायचा. दोघांनी संमंतीने शारिरीक संबंध ठेवलं.
|
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद- लंडन एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली |
या सगळ्यात प्रेयसीचा नवरा म्हणजेच वीरू जाटव प्रेमात अडथळा ठरत होता. यामुळे दोघांनी मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. ८ जून रोजी त्यांनी प्लॅन अंमलात आणण्याचं ठरवलं. पतीचा काटा काढण्यासाठी त्यांनी चार सराईत गुन्हेगारांना बोलावून घेतलं. यासाठी त्यांनी मारेकऱ्यांना २ लाख रूपये दिले. प्लॅननुसार, पत्नीने आधी पतीला दारू पाजली. नंतर वीरू झोपला. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. नंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
याची माहिती मृत व्यक्तीच्या घरच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृत वीरूच्या भावाने यासंदर्भात आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून पत्नी अनिता राज, प्रियकर काशी आणि कॉन्ट्रॅक्ट किलर विश्वेंद्र जाटव या तिघांना अटक केली आहे.
शहर
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel