
Mumbai Rain News : मान्सूनचं रविवारी महाराष्ट्रात आगमन झालं अन् मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईसह उपनगरात रविवारी संध्याकाळपासूनच कोसळधारा पडत आहे. सोमवारी पहाटे मुंबईत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. अति मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. कल्याण, पनवेलहून सुटणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे, तर हार्बर मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. एक्स्पेस रेल्वे कल्याण ते ठाण्यादरम्यान अतिशय संथ गतीने धावत आहेत, त्याचा परिणाम लोकल सेवेवरही होत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी मान्सून तळ कोकणात दाखल झाला, त्यामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईमध्येही रात्रभर रिपरिप सुरू होती. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. कुर्ला, अंधेरी,ठाणे, घाटकोपर, मुलुंड, कल्याण, माहिम, सांताक्रृज भांडूप, भिवंडीसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
|
Pune Rain : पुण्यात ढगफुटी, रस्त्याला नदीचे स्वरूप, बारामतीत इमारती खचल्या, NDRF दाखल |
सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहे. त्यात लोकल सेवा विस्कळीत होत असल्यामुळे नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री घेऊन बाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई लोकलची वाहतूक विस्कळी झाली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने आहे. तर मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही १० ते १२ मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबईसह राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोसळधार पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, पण दुसरीकडे संततधारेमुळे त्रासाचा सामनाही करावा लागत आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


