
Pune Dam water level News : राज्यात उन्हाचा तडाका वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. पाण्याची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. पुण्यातही आता सर्वाधिक पाण्याच्या टँकर पुरवले जात आहेत. आणखी दोन ते तीन महिने उन्हाळा आहे, त्यापूर्वीच पुण्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्याच्या घडीला राज्यातल्या तब्बल १४ जिल्ह्यात ७८४ गावे आणि वाड्यांची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्याची वेळ आली आहे. राज्यात सध्या २२३ टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातोय.. त्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा पुणे जिल्ह्यात केला जातोय. सध्या पुण्यात सर्वाधिक ६५ टँकर धावत आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात 40 टँकरने गावागावात पाणीपुरवठा करीत आहे
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३४% पाणी असल्याची माहिती समोर आली आहे. जून २०२५ पर्यंत हा पाणीपुरवठा पुरेल अशी माहिती आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. सध्या तरी पुण्यात कोणत्याही प्रकारचे पाणी कपात नाही. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचं संकट पुणेकरांवर येऊ शकते. सध्या पुण्यात 65 टँकरने व्यवसायिक आणि लोकवस्ती भागात पाणीपुरवठा केला जात आहे. छोट्या टँकर भरण्यासाठी 599 तर मोठ्या टँकरला 1200 रुपये मोजावे लागत आहे.
पुण्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली
पर्वती जलाशतीकरण केंद्रावर आणि टँकरच्या रांगा लागल्या आहेत. सध्याच्या स्थितीत पुणे शहराला उद्याचा पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती अधिकारांकडून देण्यात येत आहे. पुणे शहरासह उपनगरात ही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सोसायट्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागत असल्याने रोज तीन ते चार टँकर लागत आहेत. याचा खर्च दिवसाला पाच ते सहा हजार होत आहे. त्यामुळे पाणी जपून वापराव लागत आहे.
उजनीत केवळ १३ टक्के पाणीसाठा
पुणे , सोलापूर आणि आहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. उजनी धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. उपयुक्त पाणीसाठा केवळ ७ टीएमसी एव्हढाच शिल्लक राहिलाय. तब्बल ६३ टीएमसी मृतपाणीसाठा शिल्लक आहे. आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपून उजनीत मृत पाणीसाठाच शिल्लक राहणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परीसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम जाणीवपूर्वक खरवडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



