
Pune : आज प्रत्येक क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसत आहे.तर आज जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्या महिलांचा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जात आहे.तर आज आपण अशाच एका यशस्वी तरुणीशी संवाद साधणार आहोत,ती म्हणजे पुणे पोलीस विभागातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकात काम करणारी सोनाली हिंगे या तरुणीचा पोलीस कर्मचारी होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.सोनाली हिंगे या कबड्डीपटू ते महिला पोलीस कर्मचारी आणि दामिनी पथकातील आजवरचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
यावेळी सोनाली हिंगे म्हणाल्या, मी सर्व सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झाली.मला लहानपणापासून कबड्डीची आवड होती.तीच आवड जोपासत, गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत होणार्या कबड्डीच्या स्पर्धामध्ये सहभागी होत राहिले,त्या प्रत्येक स्पर्धेत मी पदक जिंकत राहिले.त्या प्रत्येक स्पर्धेच्या वेळी मला माझ्या कुटुंबियांनी मोलाची साथ दिल्याने क्रिडा क्षेत्रात नाव करू शकले.पण दुसर्या बाजूला खेळासोबत अभ्यास केला पाहिजे,चांगल मार्क मिळव,असे कुटुंबातील सांगत आले आणि मी बी कॉम केले आहे आणि आता एमफील च शिक्षण घेत आहे.
2012/13 च्या दरम्यान मी स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करीत होती. मी अभ्यास केला,पण केवळ अर्ध्या मार्क ने माझी पीएसआय होण्याची संधी हुकली, त्याबद्दल खूप वाईट वाटले.पण आपण पोलिस व्हायचे,स्वप्न पाहिले होते आणि पुढील सहा महिन्यात पुणे शहर पोलिस भरती होणार असल्याची माहीती मिळाली. त्यामुळे त्यावेळी खूप कष्ट घेऊन,पुणे शहर पोलीसमध्ये भरती झाले.कुटुंबियांना खूप आनंद झाला आणि माझ स्वप्न पूर्ण झाल्याचे एक समाधान मिळाले, आपणाला नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे.मला पुणे पोलिस सेवेत येऊन 12 वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे.
|
Pimpri : पिंपरीत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी चार पिस्तूल जप्त |
त्या कालावधीत मी वाहतूक विभाग, कोंढवा पोलिस स्टेशन आणि आता शिवाजीनगरमध्ये काम करीत आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये रुजू होऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी झाला.माझ्याकडे शिवाजीनगर भागातील दामिनी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे.या दामिनी पथकाच्या माध्यमांतून तरुणी,महिला,लहान मुल,जेष्ठ नागरिक यांच्या समस्या असल्यास सोडविल्या जातात.तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये गुड टच बॅट् टच बाबत वेळोवेळी लेक्चर देण्यात आले आहे.त्या माध्यमातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
तर आमच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणारे एसटी स्टँड,पुणे मनपा पीएमपीएमएल स्टॉप, शाळा, महाविद्यालय,तसेच काहीसा झोपडपट्टी भागात आमच्या दामिनी पथकाकडून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरू झाले.या संपूर्ण दोन वर्षाच्या कालावधीत दररोज सरासरी चार ते पाच फोन हे तरुणी,महिला,ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बाबतीत असतात, तर आम्हाला संबधित पीडित व्यक्तीचा कॉल आल्यास आम्ही पुढील काही मिनिटात घटनास्थळी धाव घेऊन त्यांची समस्याच दुर करीत असून आजवर जवळपास 75 हून नागरिकांना आलेल्या समस्या सोडविण्यात यश आले आहे किंवा त्रास देणार्या व्यक्तीवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गुड टच आणि बॅट् टच च्या लेक्चरमुळे ‘ती’ घटना समोर आली
पुणे शहर पोलीस विभागात प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दामिनी पथक आहे. 32 पोलिस स्टेशनमध्ये 50 महिला कर्मचारी आहेत.आम्ही शाळा, महाविद्यालय,गुड टच आणि बॅट् टच याची माहिती दिली जाते.तसेच तरुणी, महिला,जेष्ठ नागरिकांना कोणी त्रास देत असल्यास संबधीत व्यक्तीने नियंत्रण कक्षाला माहीती देताच आम्ही घटना स्थळी जाऊन दाखल होत,योग्य ती कार्यवाही करत असतो.तर आजवर मी जवळपास 75 घटना सोडविल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रकाराच्या घटना आहेत.या घटनांपैकी काही घटना सांगू इच्छिते की, रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी एका तरुणीचा एक तरुण पाठलाग करून तिला त्रास देत होता, त्यावेळी त्या तरुणीने मला फोन केला आणि ताई तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर दिले होते.आपली भेट झाली होती.तर मला एक तरुण पाठलाग करून त्रास देत असल्याचे सांगितले.त्यावर तिला मी धीर देण्याच काम केले आणि पुढील काही मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन,संबधीत तरुणाला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. तर दुसर्या घटनेत आम्ही अनेक शाळा, महाविद्यालयामध्ये गुड टच आणि बॅट् टचचे लेक्चर् दिल्याने,एका चार वर्षाच्या चिमुकलीवर 71 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांनी विनयभंग केल्याची बाब समोर आली.त्याबाबत सांगायचे झाल्यास, 71 वर्षीय जेष्ठ नागरिक एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे.त्यांचे कुटुंबातील सदस्य परदेशात राहण्यास असून ते राहत असलेल्या सोसायटीमध्ये 9 वर्षाची चिमुकली संध्याकाळच्या वेळेला खेळत असताना, 71 वर्षीय जेष्ठ नागरिकांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि याबाबत आमच्याकडे या घटनेची तक्रार प्राप्त होताच, आम्ही त्या जेष्ठ नागरिकांना विरोधात कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



