
Pune : पुण्यातून महिलेच्या हत्येची खळबळ घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका कंपनीच्या महिलेवर जीवघेणा हल्ला झाला. कंपनीमधील सहकाऱ्यानेच महिलेवर चोपरने वार केले. धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पुण्यात येरवडा भागात असणाऱ्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभदा कोदारे असे महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती हाती आली आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये अकांऊट म्हणून ही महिला कार्यरत होती.
|
Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ |
आज मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्याच सहकाऱ्याने तिच्या हाताच्या कोपऱ्यावर वार केले. या हल्ल्यात शुभदा कोदारे ही महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे.
दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती. आज संध्याकाळी शुभदा कोदारे तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती.
याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चोपर होता. त्याने शुभदा हिला अडवले. त्यानंतर तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की, शुभदा तिथेच कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्यात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- महाराष्ट्र: 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजित दीपकेंना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची थेट खुली ऑफर; रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण
- छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
गुन्हा
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले



























Subscribe to my channel


