
Pune : येरवडा-विमानतळ रस्त्यावर भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला; तसेच दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ९.३०च्या सुमारास ‘एअरफोर्स स्टेशन’जवळ हा अपघात झाला. अपघातातील दोन्ही मृत हे नात्याने वहिनी आणि दीर होते.
आशीर्वाद नागेश गोवेकर (वय ५२, म्हापसा, गोवा) आणि रेश्मा रमेश गोवेकर (वय ५७, रा. धानोरी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रसाद गोवेकर (वय ५४) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कारचालक अचलकुमार नरेंद्र प्रसाद (वय ४३, रा. शुभ गेटवे, विमाननगर) याच्यावर भरधाव वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या मृत्यूनंतर गोवेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
|
Leopard Attack : वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याने मुलीला ओढत नेले; लिंबाच्या बागेत काम करतानाची घटना |
हवाई दलाच्या रुग्णवाहिकेतून जखमी रेश्मा गोवेकर यांना तातडीने कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर कारचालकाने येरवडा पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली. रेश्मा गोवेकर यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहेत. आशीर्वाद हे गोव्यात सराफी दुकानात काम करीत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
नववर्ष स्वागतासाठी आले होते पुण्यात
रेश्मा यांचे दीर आशीर्वाद गोवेकर मूळचे गोव्यातील रहिवासी. कुटुंबीयांसोबत नववर्षाचे स्वागत करता यावे, यासाठी ते चार दिवसांपूर्वीच गोव्यातून पुण्यात आले होते. त्यादरम्यान वहिनीला दवाखान्यात घेऊन जाताना झालेल्या अपघातात त्यांना प्राण गमवावा लागला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




