
Pune Crime : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात वारंवार खून, दरोडे, मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शहरातील हडपसर भागात एका बंद पेटीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करुन पेटीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसरमध्ये हिंगणे मळा परिसरात एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह पेटीत बांधून फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १२ ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आली. एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पेटीत बंद करून हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी फेकून देण्यात आला.
|
Pune : बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई, आरोपी पोलिसांच्या ताब्यात |
हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. हडपसर पोलीस ठाण्यातील आणि श्वान पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी भेट दिलीय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एक दिवसापूर्वीच दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे एका तरूण व्यावसायिकाच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. अमोल सुभाष साळुंखे ( वय ३३ , रा. लिंगाळी , ता. दौंड) असं खून करण्यात आलेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. ० ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान हा खून झाला. अमोल साळुंखे बोरावकेनगर येथील दुकान बंद करून घरी जात असताना बोरावकेनगर ते लिंगाळी रस्त्यालगत राखीव वन क्षेत्रात निर्जन ठिकाणी हा खून करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




