
Pune : बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या सामुहिक अत्याचार प्रकरणातील तिघांपैकी एका अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींचा अद्याप शोध सुरू असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. दोन आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी भाषणा दरम्यान बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अटक केल्याची माहिती दिली आहे. मागील सात दिवसांपासून आरोपींचा शोध सुरू होता. अखेर एकाला दारुच्या अड्ड्यावरुन ताब्यात घेतलं. तरुणीने आरोपीला ओळखलं असल्याची माहिती आहे.
काय घडलं होतं?
४ ऑक्टोबर रोजी २१ वर्षीय तरुणीवर बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. रात्री ११च्या सुमारास तरुणी तिच्या मित्रासोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे तीन तरुण आले. त्या तिघांनी तरुणीसोबतच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्याच बेल्टने आणि शर्टने त्याला झाडाला बांधून ठेवलं होतं. त्यानंतर तरुणीवर तिघांनी अत्याचार केले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.
|
Pune : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून, आईसह प्रियकर अटकेत |
त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. तरुणीसोबतच्या तरुणाने लगेच त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. तरुणी जखमी अवस्थेत होती. तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
संशयितांचे स्केच शेअर केलेले
त्यानंतर पोलिसांत याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात तरुणीचं स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर आरोपींचं शोध सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील संशियताचे स्केच काढले होते. कोंढवा पोलीस स्टेशन गुन्ह्यातील संशयित आरोपींचे स्केच यामध्ये साम्य आढळून आलं होतं. पोलिसांनी स्केच काढल्यानंतर याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधावा असं आवाहन केलं होतं. यासाठी काही नंबरदेखील पोलिसांनी शेअर केले होते.
अखेर या अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं असून अद्याप इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच ते दोन्ही आरोपीदेखील ताब्यात घेतले जातील असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!


























Subscribe to my channel




