
Pune : अवघ्या सात वर्षांच्या शाळकरी मुलीला गळ्याला चाकू लावून ७८ वर्षांच्या वृद्धाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता आई-बाबांकडे करायची नाही, तसेच पोलिस घरी आल्यास जीव घेईन, अशी धमकी देत वृद्धाने हे कृत्य केले असून, त्याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मधुकर पिराजी थिटे (वय ७८, रा. धनकवडी) याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो), भारतीय न्याय संहिता व अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. ज्येष्ठ नागरिकाने सात वर्षांच्या मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मुलीने आरडाओरडा केला असता, त्याने तिच्या गळ्याला चाकू लावला. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने आजीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने पोलिसांकडे धाव घेतली, असे तक्रारीत नमूद आहे.
|
|
अत्याचाराची आणखी एक घटना
चॉकलेट घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर ७० वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केल्याची आणखी एक घटना सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, महावीर श्रीमलजी सिंगवी (वय ७०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड हादरलं
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यातच काळेवाडी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांनी टेबलवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका माजी नगरसेवकाचा समावेश असून दोघांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.
सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे अशी अटक केलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यामध्ये तुषार लक्ष्मीचंद भोजवानी (वय २४, रा. पाचपिर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



