
Pune Ganeshotsav : पुण्यात पारंपरिक गणेशोत्सवाची चर्चा संबंध महाराष्ट्रात असते. एकाबाजूला डिजे, लाऊडस्पीकरचा ठणठणाट वाढत असताना पुण्यात ढोल-ताशाच्या गजरात गणेश आगमन आणि विसर्जन पार पडत असते. यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगळा प्रयोग करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पावरी नृत्य सादर केले. पण या कलेसाठी पुणेकरांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आदिवाशी नृत्य सादर करणाऱ्या पथकाचा हिरमोड झाला असल्याची प्रतिक्रिया मुकुंद पाडवी यांनी दिली आहे. मुकुंद पाडवी यांच्या नेतृत्वाखाली २२ जणांच्या चमूने पुण्यात हे नृत्य सादर केले होते.
यंदा पुण्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी बांधवाना पुण्यात बोलावले गेले आहे. आदिवासी समुदायाच्या कलेला वाव देण्यासाठी २०१७ पासून गणेशोत्सवादरम्यान त्यांची कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला जात आहे. एकूण १२० विविध जमातींना पुण्यात निमंत्रित केले गेले आहे, मुकुंद पाडवी हे त्यापैकीच एक आहेत.
|
|
मुकुंद पाडवी यांच्या पावरी नृत्यासाठी अद्याप दोनच मंडळांनी नोंदणी केली आहे. गणेश आगमनाचे पहिले दोन दिवस आणि शेवटच्या दिवसासाठी एक बुकिंग मिळाली आहे. “नृत्य सादर करणारे कलाकार आता पुन्हा आपल्या गावी पोहोचले आहेत. ते थेट शेवटच्या दिवशी परत येतील. आम्ही जवळपास ३५ मंडळाशी संपर्क साधला, पण त्यांनी बजेट नसल्याचे कारण पुढे केले. ज्या लोकांनी आदिवासी नृत्यासाठी रस दाखविला, त्यांनी आमच्याकडे डिस्काऊंटची मागणी केली. आमचे एवढेच म्हणणे आहे की, कलाकारांना जो आदर मिळायला हवा, तो दिला गेला पाहिजे. त्यांच्या कलेची किंमत करू नये”, अशी खंत मुकुंद पाडवी यांनी व्यक्त केली.
रजत रघतवन यांनी २०१७ साली युनिव्हर्सल ट्राइब्स या संस्थेची स्थापना करून भारतातील आदिवासी जमातीच्या सबलीकरणाची सुरुवात केली. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, २०१९ साली आम्हाला पुण्यात एका पथकाने कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले. यावर्षी आदर्श मित्र मंडळाचे उपाध्यक्ष उदय जगताप यांच्या साथीने रतज रघतवन हे धनकवडी येथील ११ मंडळासह काम करणार आहेत.
उदय जगताप म्हणाले की, आम्ही आदिवासी जमातींना राज्याच्या विविध भागांतून आमंत्रित करत आहोत. जेणेकरून शहरातल्या लोकांनाही त्यांच्या संस्कृतीचे दर्शन होईल. तसेच या कलाकारांनाही रोजगाराचे साधन मिळेल. सध्या गणेश मिरवणुकीत डिजेच्या दणदणाटामुळे ध्वनी प्रदूषण होत असून लोकांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आदिवासी कला सादर करण्याचा एक उत्तम पर्याय मंडळासमोर आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



