
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीला पूर आला आहे. या नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. यात वाहन चालकाला रस्ता माहीत नसल्याने या पुलावरून मार्गस्थ होताना रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात वाहून जाताना थोडक्यात वाचली आहे. तर या कारमधील दोघांचे प्राण देखील वाचले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी नजीक महामार्गावरील मोठ्या पुलाजवळ असलेल्या छोट्या पुलावर सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली. महामार्गावर दिशादर्शक फलकाचा अभावामुळे रस्ता समजून येत नाही. यामुळे रात्री अपरात्री अपघाताची घटना घडत आहे. त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व महामार्ग ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आता पुराचे पाणी वाहत असल्याने पुलावरील खड्डे देखील लक्षात येत नाहीत.
|
Vanraj Andekar : सख्ख्या बहिणींनीच रचला वनराज आंदेकरच्या हत्येचा कट? धक्कादायक कारण उघड |
याच दरम्यान पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने कार चालकाला पाण्याचा प्रवाह व फरशी पुलावरील खड्ड्यांचा अंदाज आला नाही. यामुळे पाण्यात कार मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात कार पाण्यात वाहून जात होती. पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली आहे. या कारमध्ये प्रद्युम बाळू चव्हाण व सुमित भोसले (रा. छडवेल कोरडे) हे दोन प्रवासी यातून थोडक्यात बचावले आहेत. नवापूरकडून नंदुरबारच्या पिंपळामार्गे जात असताना घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पाण्यामध्ये अडकलेली कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




