
Simhastha Kumbh Mela Nashik : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यापुढचा कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करण्यात आलाय. २०२७मध्ये होणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून ७५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. यामध्ये रेल्वे स्टेशन, बस स्टॅड, एअरपोर्ट यांना शहराशी कनेक्ट केले जाणार आहे.
नमामी गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून गोदा प्रदूषण मुक्तीच्याबरोबरच सुशोभीकरण देखील केले जाणार आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक बसवणे, दुभाजक सुशोभीकरण करणे, रिंग रोड तयार करणे यासह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पार्किंग अशा विविध विकासकामांचा समावेश असणार आहे.
|
|
शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक बसवणे, दुभाजक सुशोभीकरण करणे, रिंग रोड तयार करणे यासह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पार्किंग अशा विविध विकासकामांचा समावेश असणार आहे. दरम्यान याप्रकरणी कुंभमेळ्याचा आराखडाबाबत राज्याचे प्रधान सचिव मंगळवारी ३१ डिसेंबरला मंत्रालयात आढावा घेतला. नाशिकसह त्र्यंबकेश्वरला २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे.
महापालिकेने विविध विकासकामांवरआधारित पंधरा हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. याशिवाय भूसंपादन, रिंगरोड आदी कामांसाठी जादाचे चार हजार कोटी रुपये इतका खर्च मांडलेला होता. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी आराखड्यात मोठी कपात केली होती. दरम्यान केंद्र व राज्य शासन कपात करून किमान पोट भरेल इतका निधी देईल, अशा अपेक्षेने आराखड्यातील खर्चाचे आकडे फुगवले होते. सन २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेला जेमतेम १०५२ कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला होता.विभागीय आयुक्तांनी बैठकांचे सत्र लावत महापालिकेचा १५,००० कोटींचा आराखडा ६,९०० कोटींवर आणला होता. आता यात 600 कोटी रुपयांची कामे वाढविली गेली.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




