
Nandurbar : शहादा तालुक्यात आणि सातपुड्याच्या डोंगरांमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी त्यावर असलेल्या धरणांच्या पाणी पातळींमध्ये वाढ झाली आहे. यात सुसरी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून धरणातून आता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असून नदी, नाल्यांना पूर आले आहेत. हे पाणी धरणात जात असल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. यात नंदुरबार तालुक्यातील नवलपुर शिवारात असलेल्या सुसरी प्रकल्प तुडुंब भरला असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे सुसरी नदीला देखील मोठा पूर आला आहे.
|
|
धरणाच्या तीन पैकी दोन वक्र दरवाजे पूर्णतः उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सुसरी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात किंवा नदी काठावर जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहर
- नाशिकच्या धरणांना नवसंजीवनी! तीन दिवसांच्या मुसळधारेने गंगापूर ६८ टक्क्यांवर, तर दारणा धरण निम्मे भरले
- पालीत खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीची 'अनोखी शक्कल'; मातीयुक्त खडीमुळे रस्ते बनले 'चिखलदणी', अपघातांचा धोका वाढला
- नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार! १४५ मिमी पावसाने शहर जलमय; गोदावरी नदीला पूर, अनेक घरांत शिरले पाणी
- कोल्हापूर: WhatsApp स्टेटस ठेऊन पत्नीची निर्घृण हत्या! पेठवडगावातील भरदिवसाच्या घटनेने खळबळ .
महाराष्ट्र
- नाशिकच्या धरणांना नवसंजीवनी! तीन दिवसांच्या मुसळधारेने गंगापूर ६८ टक्क्यांवर, तर दारणा धरण निम्मे भरले
- पालीत खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीची 'अनोखी शक्कल'; मातीयुक्त खडीमुळे रस्ते बनले 'चिखलदणी', अपघातांचा धोका वाढला
- नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार! १४५ मिमी पावसाने शहर जलमय; गोदावरी नदीला पूर, अनेक घरांत शिरले पाणी
- कोल्हापूर: WhatsApp स्टेटस ठेऊन पत्नीची निर्घृण हत्या! पेठवडगावातील भरदिवसाच्या घटनेने खळबळ .
गुन्हा
- अमरावती: १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल.
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"

























Subscribe to my channel




