Panvel Bus Accident : पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू

Panvel Bus Accident : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तर ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता, १५ दिवसांपूर्वी पडलेले भगदाड अजूनही तसंच; दुरुस्ती कधी?

यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बसमधील प्रवासी डोंबिवली येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त खासगी बसला बाहेर काढले.

मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथील ५४ प्रवाशांना घेऊन एक खासगी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी रात्री बस पनवेल हद्दीत आली असता, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला.

त्यामुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ५ प्रवासी जागीच ठार झाले. तर ४२ प्रवासी जखमी झाले. मृत्तांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टर वरील दोघांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Panvel Bus Accident : पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू”

  1. Amateur pornography on personal web sitesClose-up pussy fingeringHorny fucking
    college bitchesXxx space sexMaria moore bbw megaupload linksPure indian women nude picturesDildo fuck menTrauma
    bonds and sexual disfuction1930 vintage wine xnxx How to change adult
    diapersBed nude teenCar japanese sexGang bang tryoutsOnline pornography addiction therapyCum sa desenezAsian fat suckMetabolic
    disorders and vaginal dischargeVintage style 110v sylvania flash bulb blog.jumpandread.com Escort
    vlaams brabantPrayers for sexGerman teen model siteFree sexy legs video clipsBreastfeeding breast pump3d
    nude woomenSexy mocap xnxx Watch xxx gay videosGave
    me a handjobMan hole phone gayHigh quality nude photographyJapanimation lesbiansAlia and
    dani fucked hard 18Gangbang maleMexico sex offender registration requirementsPregnancy and leaking from breastGranny
    trannyI fucked my wife’s hot friendYoung naked sleeping boysSleeping teen vidzFinad naked people
    in your townViews of women with big breasts3d machine sex imagesKitty play blog bdsmHalliburton dickPantyhose teen jerk off instructionLesbian mommas

    Also visit my web site … homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *