
Vasai : वसईतून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रियकराने लोखंडी पान्याने मारून प्रेयसीची हत्या केली. प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला होत असताना लोक फक्त बघतच राहिली. या भयंकर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरलमिळालेल्या माहितीनुसार, वसईत प्रियकराने प्रेयसीचा भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित यादव असे आहे.
नेमकं काय घडलं?आरती यादव आणि रोहित यादव गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रागाच्या भरात या प्रियकराने भररस्त्यात लोखंडी पाना मारण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करताना घटनास्थळी एकच गर्दी झाली.
|
|
एका व्यक्तीने या प्रियकराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती या संतापलेल्या प्रियकराला रोखू शकला नाही. या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला सुरुच ठेवला. या हल्ल्यात या तरुणीचा मृत्यू झाला आहे. यावेळी रस्त्यावरील लोकही प्रियकराकडे फक्त पाहत राहिले. हत्या करताना घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या तरुणीला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
काळजाचा थरकाप उडवणारी घटना - वसईमध्ये भररस्त्यात एका तरुणीची हत्या झाली असून काळजाची थरकाप उडवणारी ही घटना आहे. दिवसाढवळ्या तरुणीची ही हत्या झाली आहे. तरुणीच्या हत्येवेळी लोक बघत होते, हे सर्व चित्र विदारक आहे. मुंबई शहराजवळ घटना घडते. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानीजवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे'.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




