
Pune : "कुठल्याही अवघड यशाला अनेकदा एव्हरेस्टची उपमा दिली जाते. प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट सर करावं. पण एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर १७ हजार ६०० फुट अंतराची चढाई किती खडतर ठरू शकते. याचा साक्षात अनुभव मी व माझा मित्र सचिन निघोट यांनी घेतला आहे.
आम्ही एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ पोहोचलो होतो. दमलो होतो. थंडी व वाऱ्यामुळे असह्य होत होते पण चालत होतो. आमच्या हिमालयन वंडर्सच्या ग्रुपने जगातलं सर्वात उंच एव्हरेस्ट शिखरचा बेस कैम्प सर केल्यानंतर तो आनंद जीवनातील सर्वोच्च होता." असे मंचर येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गिर्यारोहक सचिन काजळे यांनी सांगितले
|
Nashik : भयंकर! पंचवटीत मानवी कवट्या अन् हाडांनी भरलेली गोणी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर |
गेल्या आठ-दहा वर्षांपासून "मंचर हायकर्स" या ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून मंचर व आजूबाजूच्या परिसरातील काजळे व निघोट महाराष्ट्रातील गड, किल्ले, उंच पर्वत व शिखरे सर करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापारून एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करावा अशी इच्छा होती. यावर्षी ती संधी मिळाली. मी व सचिन निघोट "हिमालयन वंडर्स" या नेपाळमध्ये स्थित ट्रेकिंग कंपनीबरोबर ट्रेक करण्याचे ठरविले. दोन महिन्यापासून शारीरिक व मानसिक तयारी सुरू केली.
रोज पहाटे स्विमिंग, सायकलिंगला योगा व प्रापणायामची जोडी दिली, समुद्रा सपाटीपासून बीन हजार ६१० मीटर वरून ट्रेक सुरू केला. पाच हजार ३६४ मीटरला असणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला नवव्या दिवशी पोहोचलो. साधारणपणे बारा हजार ५०० फूट उंचीवर गेल्यानंतरच ऑक्सिजनचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली. श्रसनाला त्रास सुरू होतो, डोकेदुखी, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी बदल शरीरात व्हायला सुरू होते.
परतु या सर्व परिस्थितीशी समरूप होऊन नवव्या दिवशी १७ हजार ६०० फूट उंचीवर बेस कॅम्पला पोहचलो. त्यावेळी हवेतील ऑक्सिजन अतिशय विरळ झाला होता. निर्माण झालेल्या पुरस्थितीवर मात करून भारताचा तिरंगा निघोट व मी फडकवल्यानंतर जीवनात मिळालेला तो सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. येताना मात्र भरभर तीन दिवसात खाली उतरलो.
"एव्हरेस्ट शिखरचा बेस कॅम्प ट्रेकमध्ये अतिउंचीवरील हवामानामुळे शरीराला होणारा त्रास हा अनेकदा महागात पडू शकतो, प्रत्येक मुक्कामागणिक आपण जास्त उचीवर जात असल्याने प्राणवायूची कमतरता जाणवते, त्यामुळे डोके दुखणे, चक्कर, उलट्या आदी आजारांना सामोरे जावे लागते. चाचा कस वाढत्त्वास है आजार जीतघेणेही ठरू शकतात. म्हणूनच एव्हरेस्ट वेस केम्प ट्रकच्या आधी उत्तम शारीरिक तयारी आवश्यक ठरते
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!



























Subscribe to my channel




